Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेल महाग होणार; समोर आलं मोठं कारण
Petrol Diesel Price। महागाई म्हंटल कि लोकांच्या अंगावर काटे उभे राहतात. या महागाईचा परिणाम लोकांच्या जीवनमानावर होताना दिसतो . गेल्या काही वर्षांपासून भारतातील सर्वसामान्य जनता महागाईच्या कचाट्यात सापडली आहे. या महागाईमुळे अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आकाशाला टेकल्या असून, त्यामध्ये खाद्यपदार्थ, एलपीजी गॅस, डाळी, भाजीपाला आणि सीएनजीचा समावेश असल्याचे दिसून येते. आता येत्या काही दिवसातच पेट्रोल … Read more