PF Money Windraw | घरी मोबाइलवरूनही काढू शकता PF खात्यातून पैसे; फॉलो करा या स्टेप्स
PF Money Windraw | खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांचे पीएफ अकाउंट असले. पीएफ अकाउंटमध्ये कर्मचाऱ्यांच्या दर महिन्याच्या पगाराच्या 12 टक्के रक्कम या खात्यामध्ये गुंतवली जाते. ईपीएफओद्वारे कर्मचाऱ्यांसाठी ही एक अत्यंत चांगली योजना राबवली जाते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर तुम्हाला व्याजदर देखील खूप चांगले मिळते. सेवानिवृत्ती झाल्यानंतर तुमच्या पुढील आयुष्यसाठी एक ठराविक रक्कम तुम्हाला दिली … Read more