केंद्र सरकार देशातील सर्व महिलांच्या खात्यात जमा करीत आहे 1.24 लाख रुपये, संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्र सरकारच्या अनेक योजनांविषयी सोशल मीडियावर अफवा पसरत आहेत. अलीकडेच एक मेसेज व्हायरल होत आहे, ज्याच्यामध्ये असा दावा कला जात आहे की मोदी सरकार देशातील सर्व महिलांच्या खात्यात 1,24,000 रुपये जमा करीत आहे. या मेसेज मध्ये असा दावा केला जात आहे की, सरकार सर्व महिलांच्या बँक खात्यात ‘स्त्री स्वाभिमान योजने’ अंतर्गत 1 … Read more

केंद्र सरकार दरमहा सर्व मुलींच्या बँक खात्यात जमा करत आहे 2500 रुपये, संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

नवी दिल्ली । बरेच लोक केंद्र सरकारच्या योजनेच्या (Central Government Scheme) नावाखाली फसवणूक देखील करीत आहेत. केंद्राच्या नावाने अनेक बनावट व्हिडिओ किंवा बनावट बातम्या किंवा बनावट मेसेजेस व्हायरल झाले (Fake Video/News/Message). यानंतर, सामान्य लोकांना त्यांचे पर्सनल आणि बँकेचे डिटेल्स (Bank Details) भरण्यास आणि शेअर करण्यास सांगितले जाते. यानंतर, त्यांना फसवून त्यांचे आर्थिक नुकसान (Financial Loss) … Read more

1 नोव्हेंबरपासून बँक खात्यात पैसे जमा करण्यावर आणि काढण्यावर लागणार शुल्क? यामागील सत्य काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । सोशल मीडियावर सध्या एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होते आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की बँकांना आता पैसे जमा आणि पैसे काढण्यासाठी फी भरावी लागणार आहे. या बातमीत असे सांगितले गेले होते की, बँक ऑफ बडोदाने कोणत्याही व्यवहाराशी संबंधित नियम बदलले आहेत. या बातमीचा तपास केला असता, हा दावा खोटा … Read more

जनधन खात्यांमधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला द्यावे लागणार 100 रुपये, सत्य काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । खात्यांमधून कॅश काढण्याबाबतच्या तीन बातम्या लोकांसाठी त्रासदायक आहेत. यासंदर्भातील पहिल्या बातमीत असे म्हटले जात होते की, आता सार्वजनिक क्षेत्रातील काही मोठ्या बँका खात्यातून पैसे काढण्यासाठी आणि जमा करण्याच्या शुल्कामध्ये वाढ करणार आहेत. दुसर्‍या बातमीत असा दावा केला गेला होता की, जन धन खात्यांमधून कॅश काढण्यासाठी 100 रुपये आकारले जातील. तिसर्‍या बातमीत असा … Read more

रेल्वेमध्ये नोकरी देण्याच्या नावाखाली केली जात आहे फसवणूक! रेल्वे मंत्रालयाने केले सतर्क

Railway

नवी दिल्ली । सध्याच्या कोरोना काळात नोकरी गेल्यामुळे लोकं वैतागले आहेत आणि त्या दरम्यान रेल्वेमध्ये नोकरीच्या नावाखाली तरुण फसवणूकीला बळी पडत आहेत. आता भारतीय रेल्वेने नोकरीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणूकी बाबत इशारा दिला आहे. याशिवाय फसवणुक करणार्‍यांच्या तक्रारीसाठी हेल्पलाईन क्रमांकही देण्यात आले आहेत. हेल्पलाईन नंबर 182 वर तक्रार करा रेल्वे मंत्रालयाने ट्विट केले आहे की, फेक … Read more

सरकार महिलांच्या बँक खात्यात जमा करत आहे 2.20 लाख रुपये या बातमी मागील वास्तव जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । केंद्र सरकार ‘प्रधानमंत्री नारी शक्ती योजने’अंतर्गत सर्व महिलांच्या बँक खात्यात 2 लाख 20 हजार रुपये जमा करीत असल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ यूट्यूब प्लॅटफॉर्मवर गेल्या काही दिवसात जोरदार व्हायरल होतो आहे. जर असा एखादा मेसेज तुमच्याकडे आला असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. जेव्हा केंद्र सरकारचे अधिकृत ट्विटर हँडल PIB (प्रेस इन्फर्मेशन … Read more

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेच्या नावाखाली मुलींना दिले जात आहे 2 लाख रुपये, या बातमीचे सत्य जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेची एक बनावट बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या बातमीत ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेच्या नावाखाली मुलींना दोन लाख रुपये देण्यात येणार असल्याचा दावा केला जात आहे. पण सरकार असे काही करत नाही आहे. आपण या खोट्या बातमीत अडकू नये, म्हणून आम्ही तुम्हाला हे सत्य सांगत … Read more

कर्मचार्‍यांच्या DA मध्ये कपात होणार नाही? व्हायरल होणार्‍या या बातमी मागचे सत्य जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । केंद्र सरकारने कर्मचार्‍यांच्या महागाई भत्ता (DA) चा आदेश मागे घेतल्याचा दावा करत सोशल मीडियावरील एक पोस्ट जास्त प्रमाणात व्हायरल होत आहे. खरं तर, कोरोनाव्हायरसमुळे देशात पसरलेल्या लॉकडाऊनमुळे येणारी आर्थिक मंदी लक्षात घेता, केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्त्याचे तीन अतिरिक्त हफ्ते थांबविण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा 50 लाख कर्मचारी आणि … Read more

शाळा व महाविद्यालयातील मोदी सरकार सर्व विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी देत आहे 11000 रुपये, यामागील सत्य काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन ।  सोशल मीडियावरील सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कोरोना साथीच्या आजारामुळे केंद्र सरकार शाळा आणि महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी 11,000 रुपये देत असल्याचा दावा केला जात आहे. या पोस्टमध्ये एक लिंक शेअर केली जात आहे आणि असा दावा केला जात आहे की, त्याच्या मदतीने तुम्हाला पैसे मिळेल. एका वेबसाइटचा … Read more