ही आहे पीक विम्याचा अर्ज करण्याची शेवटची तारीख; जाणून घ्या सविस्तर
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आम्ही आज आलेलो आहोत. ती म्हणजे आता शेतकऱ्यांना पीएम पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरावा लागतो. ती अर्ज भरण्याची तारीख वाढविण्यात आलेली आहे. आता शेतकऱ्यांना 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळावे. आणि आर्थिक सुरक्षा मिळावी. यासाठी सरकारने ही … Read more