Plane ticket : स्वस्तात करायचाय विमान प्रवास ? मग ‘या’ दिवशी करा बुकिंग

Plane ticket : आयुष्यात येऊन एकदा तरी विमानाचा प्रवास करावा अशी अनेकांची स्वप्ने असतात. पण इतर प्रवासाच्या तुलनेत विमान प्रवासाचा खर्च नक्कीच जास्त असतो यात शंका नाही. पण तुम्हाला माहिती आहे का? काही विमान कम्पन्या अशाही आहेत ज्या स्वस्तात विमान प्रवास घडवतात. त्यामुळे विमानाचे तिकीट बुक (Plane ticket) करताना थोडं डोकं लावून काम केल्यास अतिरिक्त … Read more