PM Awas Yojana | PM आवास योजनेच्या नियमांमध्ये मोठे बदल ! जाणून नवीन नियम आणि अटी

PM Awas Yojana

PM Awas Yojana | केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून देशातील नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जातात. या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना देखील होत असतो. सरकारने बेघर असलेल्या नागरिकांसाठी देखील वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत. त्यांना हक्काचे घर मिळावे. म्हणून सरकारने अनेक घरकुल योजना सुरू केलेले आहेत. महाराष्ट्र सरकारकडून देखील या योजना राबवल्या जातात. अशातच आता मोदी सरकारने … Read more

PM आवास योजना 5 वर्षांकरिता वाढवली ! आता फ्रीज-बाईक असलेल्या लोकांनाही योजनेचा लाभ

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचे नियम शिथिल केल्याने अनेक गावकऱ्यांना त्याचा लाभ घेता येणार आहे. आत्तापर्यंत अनेक लोकांनी घरांसाठी अर्ज केले तेव्हा टीम चौकशीसाठी गेली तेव्हा त्यांना अपात्रतेला सामोरे जावे लागले . मात्र, त्यात बदल करून त्यांना घरकुलाचा लाभ मिळू शकणार आहे. 80 हजारांहून अधिक गरीबांना लाभ सरकारची महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही 2015 साली … Read more

PM Awas Yojana: मध्यमवर्गीयांचे घराचे स्वप्न होणार पूर्ण ; प्रधानमंत्री आवास योजना-शहरी 2.0 ला मान्यता

PM Awas Yojana: केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना-शहरी 2.0 योजनेला मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक कोटी परवडणारी घरे बांधणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली. या योजनेवर सरकार 2.30 लाख कोटी रुपयांची सबसिडी देणार आहे. या योजनेंतर्गत शहरी … Read more

PM Awas Yojana : PM आवास योजनेतून सरकार बांधणार 3 कोटी घरे; ‘असा’ घ्या लाभ

PM Awas Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (PM Awas Yojana) आपल्या हक्काचं पक्कं घर असावं म्हणून जो तो धडपडत असतो. देशातील नागरिकांची हीच धडपड पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आवास योजना सुरु केली आहे. या योजनेंर्तगत देशातील नागरिकांना स्वतःचे हक्काचे पक्के घर आणि लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. अलीकडेच नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि … Read more

Pm Awas Yojana घर बांधण्यासाठी सरकार देतंय 2.50 लाखांपर्यंत अनुदान; पहा पात्रता आणि अर्जप्रक्रिया

Pm Awas Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रत्येक माणसाची आयुष्यात अनेक स्वप्न असतात. त्यातीलच एक सगळ्यात मोठे स्वप्न असते ते म्हणजे स्वतःचे घर. प्रत्येकाच्या ड्रीम लिस्टमध्ये स्वतःचे घर हे नेहमीच पहिल्या स्थानी येते. परंतु आत्ताची वाढती महागाई पाहता त्याचप्रमाणे सगळ्या गरजा पाहता हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. अनेकवेळा लोक कर्ज घेतात आणि जमीन खरेदी करतात. परंतु त्यावर … Read more