पीएम ई-ड्राइव्ह योजना; केंद्र सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांसाठी मोठं पाऊल

PM E Drive Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पीएम ई-ड्राइव्ह योजना (PM E-Drive Yojana) ही केंद्र सरकारने सुरु केलेली महत्वाची योजना आहे. याचा उद्देश देशभरात इलेक्ट्रिक वाहनांचा (EVs) वापर वाढवणे आणि पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देणे असून, ही योजना 1 ऑक्टोबर 2024 पासून देशभरात लागू करण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढवणे आणि प्रदूषण कमी करण्यावर भर … Read more