PM svanidhi yojana | केवळ आधारकार्डवर मिळणार 50 हजारांचे कर्ज; जाणून घ्या सरकारची नवी योजना
PM svanidhi yojana | केंद्र सरकार हे सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक नवनवीन योजना राबवत असतात. ज्याचा फायदा सगळ्याच सर्वसामान्य नागरिकांना होत असतो. आता अशीच एक सरकारकडून योजना राबविण्यात आलेली आहे. या योजनेचे नाव पंतप्रधान स्वानिधी योजना (PM svanidhi yojana) असे आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून तुम्हाला तब्बल 50 हजार रुपयांचे कर्ज मिळणार आहे. आणि यावर कोणत्याही … Read more