सरकारकडून Taxpayers’ Charter मध्ये करदात्यास देण्यात आले ‘हे’ विशेष अधिकार;जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही वर्षात प्रत्यक्ष कर (Direct tax) मध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. यावेळी करांच्या अनुपालनासाठी पारदर्शक आणि विश्वासार्ह यंत्रणा निर्माण करण्यावर भर देण्यात आला. Scrutiny Assessments च्या टक्केवारीत काही प्रमाणात घट झाली आहे आणि Faceless Assessment सुरू करण्यासाठी पावले उचलली गेली आहेत. अनावश्यक इनकम टॅक्स नोटिस टाळण्यासाठी माहितीचे Collection and … Read more