Poco M7 Pro 5G Launched | Poco ने लॉन्च केला परवडणारा स्मार्टफोन; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Poco M7 Pro 5G Launched

Poco M7 Pro 5G Launched | स्मार्टफोन कंपनी पोकोने आपला बजेट-फ्रेंडली स्मार्टफोन बाजारात आणला आहे. कंपनीने आज Poco M7 Pro 5G लॉन्च केला आहे. यासोबतच कंपनीने Poco C75 देखील लॉन्च केला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन्स बजेट रेंजमध्ये लॉन्च करण्यात आले आहेत. यासोबतच यात अनेक उत्तमोत्तम फिचर्स देखील आहेत. चला जाणून घेऊया स्मार्टफोनच्या फीचर्सबद्दल. Poco M7 … Read more