मराठा आरक्षण आंदोलनातील ४६० तर भीमा कोरेगाव प्रकरणातील ३४८ गुन्हे मागे
मराठा आरक्षण आंदोलनातील ४६० गुन्हे तर भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील ३४८ गुन्हे शासनाकडून मागे घेण्यात आलेत अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
मराठा आरक्षण आंदोलनातील ४६० गुन्हे तर भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील ३४८ गुन्हे शासनाकडून मागे घेण्यात आलेत अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
क्रांतिकारकांचे सेनापती, हिंदू राष्ट्रवादाची मांडणी करणारे तत्वज्ञ, विज्ञानिष्ठ, ज्वलंत साहित्यिक, क्रियाशील समाजसुधारक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची आज पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज चांदूर रेल्वे तालुक्यातील लालखेड येथे भेट देऊन नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतील (पोकरा) कामांची पाहणी केली. तसेच या योजनेतील लाभार्थ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
जिल्ह्यातील एकूण 526 ग्रामपंचायतींसाठी 29 मार्च रोजी मतदान होणार आहे. त्याचा निवडणूक कार्यक्रम नुकताच राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला.
मॉलमध्ये गेल्यावर ‘ये कितने का है ?’ किंवा ‘हाऊ मच इट कॉस्टस ?’ असं विचारणा-या तमाम मराठी माणसांना मराठी भाषा दिनाच्या बळेच शुभेच्छा…
लग्नाच्या 15 दिवस आधी आत्महत्या करावी असं कोणाला वाटेल बरं ? कोणालाच नाही वाटणार. मग औरंगाबादमधील एम.डी झालेल्या डॉक्टर तरुणीला असं का वाटलं असावं ? तिचं प्रेमप्रकरण होतं का? तिला कशाचा त्रास होता का?
राज्यातील सर्व शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करण्यात आला असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. याबाबतचे विधेयक बुधवारी विधानपरिषदेत एकमताने मंजूर झाले.
राज्यामध्ये महिलांविरोधात वाढणाऱ्या गुन्हेगारीला आणि अत्याचाराला आळा घालण्यासाठी लवकरच नवीन कायदा विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनातच करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.
दिल्लीकरांनी शांतता आणि एकता राखा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले की, दिल्लीतील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे.
महाराष्ट्रात महिलांविरोधात वाढणाऱ्या गुन्हेगारीला आणि अत्याचाराला आळा घालण्यासाठी नवीन कायदा करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनातच त्यांनी ही घोषणा केली.