शिंदे, फडणवीस की पवार? कोण होणार राज्याचा नवा मुख्यमंत्री ?

Mahayuti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत. महायुतीने चांगले मतदान मिळून या निवडणुकीमध्ये बहुमत मिळवलेले आहे. पण आता मुख्यमंत्री नक्की कोण होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे. या निवडणुकीत जर आपण पाहिले तर भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली आहे. या विधानसभा निवडणुकीत महायुतीला 235 जागा मिळाल्या आहेत. त्यातील … Read more

भोर मतदारसंघात शंकर मांडेकर यांचा दणदणीत विजय; 19453 मतांनी संग्राम थोपटेंना केले पराभूत

Shankar Mandekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल आज म्हणजे 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासूनच जाहीर होत आहे. प्रत्येक फेरी अंती आपल्याला निकाल समजला आहे. अशातच भोर मतदारसंघातून शंकर मांडेकर विजय झाल्याची माहिती समोर आलेली आहे. अजित पवार गटाचे शंकर मांडेकर यांना दणदणीत विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे संग्राम थोपटे यांना … Read more

मावळातही महायुतीचाच डंका; सुनील शेळकेंनी उधळला विजयाचा गुलाल

Sunil Shelake

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालाची रणधुमाळी चालू असताना मावळ विधानसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आता सुनील शेळके यांचा बहुमताने विजय झालेला आहे. अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचा पराभूत करत सुनील शेळके यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. मावळ तालुक्यातील तळेगाव या ठिकाणी मावळ मतदार संघाची मतमोजणी झालेली आहे. … Read more

मत मोजणीपर्यंत EVM मशीन कुठे ठेवतात ? अशी असते सुरक्षा

EVM machine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नुकतेच राज्यात विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत. आणि आता सगळ्यांचे लक्ष निकालाकडे आहे. 23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र दिल्ली विधानसभेचा निकाल जाहीर होणार आहे. आपण ईव्हीएम मशीनमध्ये आपले मतदान करत असतो. त्यामुळे ईव्हीएम मशीन मतदान झाल्यानंतर सुरक्षित ठिकाणी ठेवणे खूप गरजेचे असते. कारण त्यावर समोरच्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून असते. परंतु मतदान झाल्यानंतर … Read more

BJP Menifesto | भारतीय जनता पक्षाने सादर केला जाहीरनामा; शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची तरतूद

BJP Menifesto

BJP Menifesto | राज्यातील विधानसभा निवडणुका अगदी काही दिवसांवर आलेल्या आहेत. आणि या काळामध्ये सगळेच राजकीय पक्ष त्यांच्या प्रचारांमध्ये व्यस्त आहेत. तसेच अनेक पक्षांनी त्यांचा निवडणुकीचा जाहीरनामा देखील सादर केला आहे. अशातच आता भारतीय जनता पार्टीने देखील त्यांचा जाहीरनामा सादर केलेला आहे. या जाहीरनाम्यानमध्ये त्यांनी अनेक विविध घोषणा केलेल्या आहेत. तळागाळातील प्रत्येक माणसाचा, त्यांच्या प्रगतीचा … Read more

शरद पवार गटातील अशोक पवारांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून अश्लील व्हिडीओ शूट

Ashok Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत. आणि या काळामध्ये सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. काही नेत्यांकडे काही रक्कम सापडत आहे. तर अनेक घडामोडी राज्यातील राजकारणात घडताना दिसत आहेत. अशातच आता शिरूर मतदार संघात एक वेगळाच प्रकार समोर आलेला आहे. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचे … Read more

महाविकास आघाडीचा सावळागोंध; अनेक ठिकाणी परस्परविरोधी उमेदवार

Mahavikas Aghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तयारी चालू झालेली आहे. जागा वाटप देखील झालेल्या आहेत.परंतु यावेळी राज्यातील राजकारणात काही वेगळ्याच गोष्टी घडताना आपल्याला दिसत आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी तयार केलेली महाविकास आघाडी कोसळण्याच्या मार्गावर आलेली आहे. विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असताना देखील या महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याचे दिसून … Read more

नोकर भरतीत पारदर्शकता, लाखो युवकांना नोकरीची सुरक्षा; शिंदे सरकारने करून दाखवलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या काही वर्षांपासून आपल्या राज्यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले होते. अनेक तरुण हे त्याचे करिअर घडवण्यासाठी नोकरीसाठी मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये लाखो स्वप्न त्यांच्या डोळ्यात घेऊन येत होते. परंतु गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात सरकारी नोकऱ्या मिळणे, खूप कठीण झाले होते. या काळात अनेक घोटाळे झाले, तसेच प्रशासकीय कामकाज लांबवले … Read more

राहुल गांधींच्या आरक्षणाबाबतच्या विधानाचे नाना पटोलेंकडून समर्थन??

Rahul Gandhi And Nana Patole

काँग्रेस सत्तेत आल्यास आरक्षण संपुष्टात आणण्यात येईल, अशी घोषणा राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं होत. राहुल गांधी यांच्या या विधानावर काँग्रेस पक्षाने कोणतीही स्पष्ट अशी भूमिका न घेता मौन बाळगणं पसंद केलं. मात्र काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधी यांच्या आरक्षण विरोधी भूमिकेचा … Read more

Devendra Fadanvis | जपानच्या निधीतून देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत उभारल्या पायाभूत सुविधा; पुन्हा विजयी होईल विश्वास केला व्यक्त

Devendra Fadanvis

Devendra Fadanvis | राज्यातील विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आलेल्या आहेत. येत्या 20 नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. अनेक लोक आता उमेदवारीचा अर्ज देखील दाखल करत आहेत. अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी नागपूरमधून उमेदवारीचा अर्ज देखील दाखल केलेला आहे. हा अर्ज दाखल करताना त्यांनी … Read more