मुख्यमंत्र्यांचा स्ट्राईक रेट जास्त आहे, पण तो बेईमानीचा आणि खोक्यांचा स्ट्राईक रेट आहे

sanjay raut eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्ट्राईक रेटच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर बोचरी टीका केली आहे. नाशिक येथे बोलताना आमचा लोकसभेला स्ट्राईक रेट जास्त आहे असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला होता. यावर उत्तर देताना होय तुमचा स्ट्राईक रेट जास्त आहे, बेईमानी आणि खोक्यांचा तुमचा … Read more

आंबेगाव ते माजलगाव…. बीड जिल्ह्यात विधानसभेला नेमकं काय होतंय??

Beed Assembly Election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बाप्पा.. बाप्पा कामच झालं ना.. टप्प्यात कार्यक्रम कसा करायचा हे लोकसभेला शिकायला मिळालं ते बजरंग बाप्पा सोनवणे यांच्याकडून… मातब्बर पंकजा मुंडे आणि भाजपची मोठी ताकद पाठिशी असतानाही बजरंग बाप्पा अटीतटीच्या लढतीत जायंट किलर ठरले.. तुतारी वाजवत खासदार झाले… पण इथं निवडणुकीच्या निम्मिताने पाहायला मिळाला तो टोकाचा जातीयवाद. मराठा विरुद्ध ओबिसी संघर्षाची … Read more

मिरज ते खानापूर… सांगलीत विधानसभेला निकालाचं कसं कसं?

Sangli Assembly seats

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीला सांगली महाराष्ट्राच्या चर्चेचा सेंटर पॉईंट ठरला… त्याला कारण ठरलं ते म्हणजे विशाल पाटलांची अपक्ष उमेदवारी… महाविकास आघाडीत तिकीट न मिळाल्यानं विशाल पाटलांनी शेवटी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला… आणि निवडणूक जिंकली देखील… शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांना चितपट करत मैदान मारलं … Read more

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदारकीला ‘हे’ शिलेदार लढत देतील

sharad pawar vidhansabha candidate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेला तुतारी दणक्यात वाजली.. तुतारीचा स्ट्राईक रेटही ८० टक्के राहीला.. १० पैकी तब्बल ८ खासदार निवडून आणत शरद पवारांनी दाखवून दिलं आपल्यालाच तेल लावलेला पैलवान का म्हणतात ते… पक्ष गेला, चिन्हाृ गेलं, निष्ठावान गेले … पण नव्या चिन्ह आणि जिद्दीसह पवारांनी वयाच्या ८५ व्या वर्षी पुन्हा नव्यानं सारं काही उभं केलं… … Read more

बबनदादा शिंदेविरुद्ध आमदारकीला कोण? हाताचा पंजा की तुतारी?

baban shinde madha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेला जाळ अन् धूर संगटच निघलेल्या माढा लोकसभेचा निकाल लागला.. अकलूजच्या मोहिते पाटलांनी पुन्हा एकदा भाजपसारख्या बड्या पक्षाला आणि त्यांच्या मतदारसंघातील आमदारांना पुन्हा एकदा दाखवून दिलं की आपल्या नादाला लागायचं नाय… भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या प्रचारासाठी मोदींपासून फडणवीसांनी ताकद लावूनही सव्वा लाखांच्या लीडने अखेर मोहिते पाटलांनी विरोधकांना कानठाळ्या बसतील असा तुतारीचा … Read more

विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीने जागावाटपाचा तोडगा काढलाय

Maha Vikas Aghadi 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेच्या निकालात महाविकास आघाडीनं सगळे एक्झीट पोल फेल ठरवत दणक्यात विजय मिळवला… ४८ पैकी ३1 जागा जिंकत कॉंग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धवसेनेनं विरोधकांच्या तोंडाला पानं पुसली.. महायुतीचे नेते लोकसभेच्या पराभवाच्या धक्क्यातून अजून सावरलेलेन नसताना महाविकास आघाडीनं (Maha Vikas Aghadi) विधानसभेच्या निवडणुकांची तयारी देखील सुरु केली आहे… लोकसभेला दाखवलेली ऐकी … Read more

प्रकाश आंबेडकरांच्या वंचितपुढे आमदारकीसाठी मोठं आव्हान उभं आहे

ambedkar vanchit

या चार चुका टाळल्या नाहीत. तर प्रकाश आंबेडकरांचं राजकारण संपलच म्हणून समजा… होय आम्ही काही हवेतल्या बाता मारत नाहीये तर काही प्रॅक्टिकल गोष्टी सांगतोय… लोकसभेला दारून पराभव झाल्यानंतर आता विधानसभेला वेळीच हालचाल केली नाही, तर वंचितचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं… आंबेडकरांचा एकूण राजकीय प्रवास, वंचितची मागील ती निवडणुकांतील कामगिरी आणि सर्वात महत्त्वाचा लोकसभेला झालेला परफॉर्मन्स … Read more

बीडच्या राजकारणात संदीप क्षीरसागर हे मुंडे कुटुंबाला जड गेलेच

Sandeep Kshirsagar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकांनी मला प्रश्न विचारला… सत्ता की साहेब? त्यांचा प्रश्न संपायच्या आत मी उत्तर दिलं साहेब… भर सभेत स्टेजवर हे स्टेटमेंट करणारा कुणी उत्साही कार्यकर्ता नाहीये… तर हे आहेत संदीपभैया… उर्फ संदीप क्षीरसागर… बीडच्या राजकारणात तसा दोनच घराण्यांचा दबदबा राहिला… एक म्हणजे क्षीरसागर घराणं तर दुसरं म्हणजे मुंडे घराणं… पण काळ पुढे … Read more

भाजपला अजित पवार नकोसे? आमदारांमध्ये खदखद; महायुतीत मोठं काहीतरी घडणार??

Ajit Pawar BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महायुतीला आता अजित पवार (Ajit Pawar) नकोसे झाले आहेत अशा चर्चा आहेत. अजित पवारांना सोबत घेतल्याने लोकसभेत फटका बसल्याचे भाजप आमदारांचे मत असून आता अजित पवारांना सोबत ठेवावं कि नको याबाबत फेरविचार करण्याची मागणी भाजपच्या आमदारांकडून करण्यात येत आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबत बातमी दिली आहे. महत्वाची बाब म्हणजे लोकसभेतील पराभवाचे खापर … Read more

मराठा विरुद्ध ओबीसी ‘या’ संघर्षात सरकार कुणाला झुकतं माप देईल?

jarange Vs Hake

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लक्ष्मण हाके की मनोज जरांगे पाटील? ताकद नेमकी कुणाची जास्त आहे? मराठा की ओबीसी? वर्ष वर्षभर पत्रकारांचे कॅमेरे जिकडे फिरकतही नाहीत त्या जालन्यातील अंतरवाली सराटी आता राजकारणाचा आणि सामाजिक जातीय अस्मितांचा सेंटर पॉइंट ठरलाय… याच ठिकाणी जरांगे पाटलांनी पेटवलेल्या आगीची झळ राजकारण्यांपासून ते सरकारलाही बसली…लोकसभेच्या निवडणुकीतही हाच जरांगे इफेक्ट निर्णायक ठरला…त्यामुळे … Read more