राष्ट्रवादीचे नेते, आमदार भाजपच्या संपर्कात; मुहूर्त ठरणे बाकी…

ajit pawar BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजितदादा (Ajit Pawar) यांनी भलीमोठी रिस्क घेऊन शरद पवारांसोबत वाकडं घेत राष्ट्रवादी फोडली.. भाजपवर विश्वास ठेवला…विकासाच्या राजकारणासाठी भाजपच्या हातात हात घालत महाराष्ट्राच्या सत्तेचे वाटेकरी बनले…अजितदादांना उपमुख्यमंत्री केलं… सोबत आलेल्या नेत्यांना मलाईदार खाती दिली…थोडक्यात शरद पवारांच्या विरोधात अजितदादांचे जितकं बळ देता येईल, तितकं भाजपने दिलं…पक्षाचे नाव, घड्याळ हे चिन्ह मिळाल्यामुळे तर अजित … Read more

राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार? काय आहेत कारणे?

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेनं किती वेळा भूमिका बदलल्या… आणि किती वेळा पलटी खाल्ली… हा वेगळ्या संशोधनाचा विषय… पण लोकसभेला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाकडे बघत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधानसभेला मात्र नाद पूरा करायचाच… असा जणू निर्धार केलाय… मनसे येणाऱ्या विधानसभेला 200 ते 250 जागा स्वबळावर लढवेल, असं जाहीर करून पक्षानं महायुती आणि महाविकास … Read more

सुनेत्रा पवारांना राज्यसभा? आजच अर्ज दाखल करण्याची शक्यता

sunetra pawar ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गोटातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. राज्यसभेच्या जागेसाठी सुनेत्रा पवार यांचं नाव फायनल करण्यात आलं असून आजच दुपारी त्या आपला अर्ज भरणार आहेत. काल रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली, त्या बैठकीत सुनेत्रा पवारांच्या (Sunetra Pawar) नावावर एकमत झालं आहे. आज दुपारी दीड … Read more

विधानसभेला साताऱ्यातील या 8 नेत्यांच्या गळ्यात आमदारकी पडतेय

Satara Assembly MLA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हाय व्होल्टेज साताऱ्याचा निकाल लागला… उदयनराजे जायंट किलर ठरत शरद पवारांच्या शशिकांत शिंदेंचा गेम झाला… संपूर्ण महाराष्ट्रात तुतारीची हवा असताना राष्ट्रवादीच्या बालेकिल्लालाच भगदाड पाडत साताऱ्यात ओन्ली छत्रपती हे पुन्हा एकदा दाखवून दिलंय… लोकसभेच्या या निकालातच विधानसभेला काय होणार? याचं पिक्चरही क्लिअर झालंय… साताऱ्याची लोकसभा जितकी घासून झाली त्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त … Read more

अजितदादांच्या राष्ट्रवादीला मोदी सरकारच्या मंत्रीमंडळातून वगळण्यात येण्याचं कारण वेगळंय

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील.. यावेळेस अगदीच एनडीच्या सहकारी पक्षांच्या जीवावर चालणाऱ्या या मोदी ३.० सरकारमध्ये भाजपला मित्रपक्षांना जास्तीत जास्त जागा सोडाव्या लागल्या आहेत.. महाराष्ट्रातूनही भाजपचे चार, तर रिपब्लिकनचे आठवले तर शिंदेंच्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव लवकरच मंत्रीपदाची शपथ घेताना दिसतील… पण या सगळ्यात भलीमोठी रिस्क घेऊन महायुतीत मोठ्या आशेनं … Read more

लोकसभेला निर्णायक ठरलेला जरांगे फॅक्टर विधानसभेला कुणाचा घाम फोडणार?

MANOJ JARANGE PATIL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जरांगे खडे तो सरकारसे बडे… होय आम्ही बोलतोय ती कोणती अतिशयोक्ती नाही तर महाराष्ट्र लोकसभेचं हे आहे जळजळीत वास्तव… जरांगे फॅक्टरनं मराठवाड्यासह महाराष्ट्रात धुमाकूळ घातला.. मराठवाड्यात तर औरंगाबाद वगळता इतर सर्व जागांवर महायुतीला याच जरांगे पॅटर्नमुळे पाणी सोडावं लागलं… बीडला तर पंकजा मुंडे यांना सांगून पाडण्याचा कार्यक्रम जरांगेनी केला.. रावसाहेब दानवे, … Read more

पश्चिम महाराष्ट्रातील ‘हा’ मंत्री राजीनामा देणार; महायुतीला मोठा धक्का

shambhuraj desai resign

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनीही मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची भाषा वापरली आहे. शंभूराज देसाई हे एकनाथ शिंदे यांच्या गटातील असून सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत. मात्र सातारा लोकसभा निवडणुकीत पाटण या आपल्या हक्काच्या मतदारसंघातून उदयनराजे भोसले याना लीड न मिळाल्याने शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) नाराज आहेत. उदयनराजे … Read more

मोदी शेवटी कुबड्यांवरच आले; रोखठोक मधून राऊतांचा घणाघात

raut on modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. यंदा भाजपला स्पष्ट असं बहुमत मिळाल नाही. मात्र नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पाठिंब्याने मोदी आज पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून मोदींवर टीका केली आहे. मोदी शेवटी कुबड्यांवर आले … Read more

उपमुख्यमंत्रीपदापासून मोकळं करण्याचं वक्तव्य फडणवीसांची नवी चाल??

devendra fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नेता म्हणून महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाची सर्व जबाबदारी माझी आहे. पण मी हरणारा नाही, पण ताकदीने मैदानात उतरणार आहे. परंतु नेतृत्वाला माझी विनंती आहे, मला उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे आणि पक्षात काम करण्याची जबाबदारी द्यावी… लोकसभेच्या महाराष्ट्राच्या महानिकालात भाजपचे पानिपत झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केलेलं हे धक्कादायक स्टेटमेंट… खरं … Read more

बारामतीतील पराभवानंतर अजित पवार स्पष्टच बोलले; कोणावर फोडलं खापर ?

ajit pawar (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बारामती लोकसभा निवडणुकीत (Baramati Lok Sabha 2024) सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांना पराभवाचा धक्का देत बारामती मधील आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलं. सुनेत्रा पवारांचा पराभव हा अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला जातोय. त्यामुळे या पराभवानंतर अजित पवार (Ajit Pawar) नेमकं काय बोलणार?? कोणावर खापर फोडणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागलं होते. … Read more