पश्चिम महाराष्ट्रातील ‘हा’ मंत्री राजीनामा देणार; महायुतीला मोठा धक्का

shambhuraj desai resign

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनीही मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची भाषा वापरली आहे. शंभूराज देसाई हे एकनाथ शिंदे यांच्या गटातील असून सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत. मात्र सातारा लोकसभा निवडणुकीत पाटण या आपल्या हक्काच्या मतदारसंघातून उदयनराजे भोसले याना लीड न मिळाल्याने शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) नाराज आहेत. उदयनराजे … Read more

मोदी शेवटी कुबड्यांवरच आले; रोखठोक मधून राऊतांचा घणाघात

raut on modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. यंदा भाजपला स्पष्ट असं बहुमत मिळाल नाही. मात्र नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पाठिंब्याने मोदी आज पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून मोदींवर टीका केली आहे. मोदी शेवटी कुबड्यांवर आले … Read more

उपमुख्यमंत्रीपदापासून मोकळं करण्याचं वक्तव्य फडणवीसांची नवी चाल??

devendra fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नेता म्हणून महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाची सर्व जबाबदारी माझी आहे. पण मी हरणारा नाही, पण ताकदीने मैदानात उतरणार आहे. परंतु नेतृत्वाला माझी विनंती आहे, मला उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे आणि पक्षात काम करण्याची जबाबदारी द्यावी… लोकसभेच्या महाराष्ट्राच्या महानिकालात भाजपचे पानिपत झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केलेलं हे धक्कादायक स्टेटमेंट… खरं … Read more

बारामतीतील पराभवानंतर अजित पवार स्पष्टच बोलले; कोणावर फोडलं खापर ?

ajit pawar (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बारामती लोकसभा निवडणुकीत (Baramati Lok Sabha 2024) सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांना पराभवाचा धक्का देत बारामती मधील आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलं. सुनेत्रा पवारांचा पराभव हा अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला जातोय. त्यामुळे या पराभवानंतर अजित पवार (Ajit Pawar) नेमकं काय बोलणार?? कोणावर खापर फोडणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागलं होते. … Read more

Lok Sabha 2024 Results : महायुतीच्या दिग्गजांना ‘या’ नेत्यांनी घरचा रस्ता दाखवलाय

lok sabha result giant killers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात अबकी बार चारसो पार… तर महाराष्ट्रात 35 प्लसचं मिशन डोक्यात ठेवून मैदानात उतरलेल्या भाजपचा निकालात पुरता बाजार उठलाय… महाराष्ट्रात तर फोडाफोडी आणि दिल्लीतल्या नेत्यांची प्रचारात फौज लावूनही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दणका उडवून लावला… अनेक मतदारसंघातल्या निवडणुका घासून झाल्या… निकालही घासून लागले… पण खरे जायंट किलर ठरले ते 6 चेहरे… महायुतीतील … Read more

योग्य वेळी सत्तास्थापन करणार; राऊतांनी वाढवली मोदींची धाकधूक

Sanjay Raut Narendra Modi (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपप्रणीत NDA सत्तास्थापन करणार आहे. तर दुसरीकडे विरोधकांच्या इंडिया आघाडीची सुद्धा काल दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत इंडिया आघाडीने विरोधात बसण्याची भूमिका जाहीर केली. मात्र यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या एका विधानाने मोदींची धाकधूक वाढवली आहे. येत्या काळात योग्य वेळी आम्ही सत्तास्थापन करणार असं … Read more

हिना गावित नेमक्या कशामुळे हरल्या; महत्वाची कारणे पहाच

heena gavit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जिंकून यायचं पण दणक्यात… आणि सगळ्यांचे अंदाज चुकवत…महाराष्ट्राच्या आजच्या महा रिजल्ट मध्ये कधी नव्हे ती चर्चा झाली नंदुरबारच्या जागेची…सलग तिसऱ्यांदा भाजपच्या हिना गावित (Heena Gavit) खासदार होणारच याचा मतदानापासून ते एक्झिट पोल पर्यंत गवगवा झाला… पण मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा 440 चा करंट लागावा तसा गोवाल पाडवी यांनी मतांचा सुळका मारत … Read more

जनतेने मोदींच्या अहंकाराचा गाडा रोखला; सामना अग्रलेखातून टीकेचा बाण

modi and raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा २०२४ च्या निकालावरून (Lok Sabha 2024 Results ) शिवसेना ठाकरे गटाने मोदी आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. सामना अग्रलेखातून मोदींवर घणाघात करण्यात आलाय. देशाच्या जनतेने अहंकारी मोदी व त्यांच्या अमित शहांना निरोप दिला आहे. त्यांच्या अहंकाराचा गाडा रोखला आहे, असे म्हणत मोदींवर (Narendra Modi) टीकेचा बाण सोडण्यात आला आहे. तसेच … Read more

सुरुवातीच्या कलात सुप्रियाताई, कोल्हे, शाहू महाराज, विशाल पाटील आघाडीवर

Lok Sabha 2024 Result (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ च्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. देशात एकीकडे भाजपप्रणीत NDA ला मोठं यश मिळत असताना दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये काटे कि टक्कर पाहायला मिळत आहे. राज्यात महायुती २१ जागांवर आघाडीवर आहे तर महाविकास आघाडी २६ जागांवर आघडीवर दिसत आहे. सुरुवातीच्या कलात सुप्रियाताई, कोल्हे, शाहू महाराज … Read more

INDIA की NDA? देशात सत्ता कोणाची? निकालाच्या जलद अपडेटसाठी Dailyhunt पहा

lok sabha 2024 result

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) सात टप्प्यांतील मतदान पूर्ण झाले असून आता 4 जून रोजी जाहीर होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपप्रणीत NDA विरुद्ध काँग्रेसच्या नेतृत्वाखालील INDIA आघाडीत यंदा थेट सामना पाहायला मिळाला आहे. सलग तिसऱ्यांदा आपली सत्ता आणण्यासाठी भाजपने मोठी तयारी केली होती, तर … Read more