महाराष्ट्रातील 48 जागांवर Exit Poll काय सांगतायत? साधं सोपं विश्लेषण

exit poll lok sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा शेवटचा टप्पा संपला.. त्यामुळं सगळ्या देशाचं लक्ष आता 4 जूनकडे लागलय, पण दोन महत्वाच्या पक्षांमध्ये पडलेल्या फुटी आणि राजकारणाची झालेली भेसळ यामुळे महाराष्ट्र हे प्रेडिक्ट करण्यासाठी सगळ्यात कठीण राज्य होतं.. महायुती की महाविकास आघाडी महाराष्ट्रातल्या या राजकीय बदलांचा नेमका काय परिणाम झाला हे 4 जूनला स्पष्ट होणार आहेच. … Read more

Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? हॅलो महाराष्ट्राचा Exit Poll पहाच

Exit Poll Maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ साठी मतदान पार पडलं असून आता ४ जूनला जाहीर होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष्य आहे. देशात इंडिया आघाडी विरुद्व NDA असा सामना असताना महाराष्ट्रात सुद्धा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत आहे. उद्धव ठाकरे , शरद पवार यांच्याकडे आधीपासूनच जनतेची सहानभूती होती तर दुसरीकडे भाजपकडे मोदींचा विकास, शिंदे- … Read more

भाजप पश्चिम महाराष्ट्रातून हद्दपार होतेय? दिग्गजांचा पराभव होण्याची शक्यता

Western maharashtra bjp seats

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात मिशन 45 प्लसचं स्वप्न पाहणाऱ्या भाजपचाच राज्यात परफेक्ट कार्यक्रम होतोय.. महायुतीत शिंदेंना आणि अजितदादांना कुठल्या जागा सोडायच्या इथपासून ते उमेदवार कोण असणार? यावर सगळा कंट्रोल भाजपचा असायचा. पण त्याच महायुतीत मोठ्या भावाच्या भूमिकेत वावरणाऱ्या भाजपला मेजर झटका बसतोय. महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त प्रभाव असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात भाजपला एकही जागा निवडून आणता … Read more

Lok Sabha Election 2024 : महायुतीच्या जागा घटल्या तर त्यात भाजपचाच फायदाय; सविस्तर विश्लेषण

BJP lok sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महायुतीपेक्षा महाविकास आघाडी चार जूनला भाव खाऊन जाणार… तुतारी आणि मशाल जोरदार मुसंडी मारणार… महायुतीकडे आमदारांची संख्या जास्त असली तरी हवा महाविकास आघाडीची होणार… महाराष्ट्रातील लोकसभा प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून वारं आघाडीच्या बाजूने आहे, असा एकंदरीत ट्रेंड दिसत होता. म्हणूनच आम्ही 35 जागा जिंकू, असा दावा आघाडीकडून करण्यात आला… तर महायुतीच्या 40 … Read more

Supriya Sule : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं नेतृत्व करण्यात सुप्रियाताई फेल होत आहेत का?

supriya sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शरद पवार यांच्या कन्या म्हणून सुप्रिया सुळेंचा (Supriya Sule) आदर आहे. पण सुप्रिया सुळे आमच्या नेत्या बनू शकल्या नाहीत. त्यांच्यामुळे आणि त्यांच्या आजूबाजूच्या काही लोकांमुळे आमच्यासारखे जे एकनिष्ठ लोक आहेत, जे शरद पवार यांच्यासाठी काहीही करायला तयार आहेत, ते लोक पक्षाला सोडून जात आहेत…राष्ट्रवादी बालेकिल्ला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तरुण तडफदार … Read more

Lok Sabha Election 2024 : भाजपने ताकद लावूनही इथल्या दिग्गज नेत्यांचा पराभव होतोय

bjp seats in trouble

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उदयनराजे भोसले, रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि पंकजा मुंडे.. कुणी कितीबी ताकद लावली तरी भाजपचे हे तीन उमेदवार विरोधकांना पाणी पाजून खासदार होणारच, असा सगळ्यांनाच विश्वास होता. पण निवडणुकीच्या तोंडावर वारं फिरलं आणि तुतारीचा जोर वाढू लागला. भाजपनं संपूर्ण ताकद लावून दिग्गजांना लोकसभेच्या मैदानात उतरवलेलं असतानाही सातारा, माढा आणि बीडची जागा धोक्यात … Read more

खरंच गडकरींना पाडण्यासाठी फडणवीसांनी रसद पुरवली? काहीतरी शिजतंय

gadkari fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नितीन गडकरींच्या (Nitin Gadkari) पराभवासाठी मोदी-शाह-फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले. गडकरींचा पराभव होत नसल्याची खात्री पटल्यावर फडणवीस नाईलाजाने नागपूरच्या प्रचारात उतरले. गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली, आणि हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात.” संजय राऊतांनी माध्यमांसमोर केलेला हा सर्वात मोठा गौप्यस्फोट… गडकरींचं राजकारण संपवण्यासाठी फडणवीस (Devendra Fadnavis) प्रयत्न … Read more

Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडी याच ‘त्या’ 35 जागांवर सेफ आहे

mahavikas aghadi

महाविकास आघाडीच्या 35 जागा येणार, असा अंदाज अनेकांनी बांधला. पण याला तेव्हा बळ मिळालं जेव्हा शरद पवारांनी यावर वक्तव्य केलं. महाविकास आघाडीच्या किमान 35 जागा येतील या पवारांच्या दाव्याने मग यावर बरी चर्चा झाली. मतदानाचे टप्पे पुढे सरकत गेले तेव्हा तुतारी, मशाल आणि हाताच्या पंजाला मिळणारा रिस्पॉन्स पाहता स्थानिक पत्रकारांपासून ते सर्वसामान्य जनताही आघाडीला 35 … Read more

Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातून ‘या’ महिला उमेदवार लोकसभा निवडणूक जिंकतायत; विश्लेषण पाहा

Women MP in maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार…. महिला विरुद्ध महिला… अशी लढत बघायला मिळणारा बारामतीचा एकमेव मतदारसंघ… यंदा राज्यात अनेक दिग्गज महिला नेत्यांनी लोकसभेसाठी नशीब आजमावलं. तर अगदी नवख्या महिला उमेदवारही अगदी तगड्या प्रतिस्पर्ध्याला भिडताना दिसल्या…पण पाचव्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर आता निकालाचा अंदाज येऊ लागलाय…म्हणूनच महाराष्ट्रातील किती महिला यंदा लोकसभेत पाहायला मिळतील? कुठल्या … Read more

भाजपातील दिग्गजांना पराभव पाहावा लागेल; निकाल काय सांगतोय?

bjp lok sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या फुटलेल्या पक्षांसोबत महायुती करत त्याला मागून मनसेचं इंजिन जोडून स्वतःच्या पदरात 23 जागा पाडून घ्यायला भाजपाला यश आलं. यामध्ये अनेक विद्यमान खासदारांसोबत नवीन चेहरेही मैदानात होते. दहा वर्षात सत्तेत असणारी भाजपची कारकीर्द महाराष्ट्राच्या पचनी पडली आहे का? याचा निकालच जनता 4 तारखेला देणार आहे. फोडाफोडीच्या राजकारणाचा शिंदे गट … Read more