Lok Sabha Election 2024 : 4 जागांपैकी अजितदादा किती जागा जिंकतायत?

ajit pawar lok sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महायुती आणि महाविकास आघाडीत घासून झालेल्या अटीतटीच्या लढतीत सर्वात जास्त चर्चा झाली ती अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीची…पक्षातील मातब्बर नेत्यांसह पक्षाचं नाव, चिन्ह मिळूनही अजितदादांना तिकीट वाटपात अवघ्या चार जागा पदरात पाडून घेता आल्या. त्यातही शिरूरच्या जागेसाठी अजितदादांना आढळराव पाटलांची शिंदे गटातून तर अर्चना पाटील यांची धाराशिवसाठी आयतवारी करावी लागली. लोकसभेच्या … Read more

अखेर प्रफुल्ल पटेल यांची कबुली, होय मी 2004 पासूनच भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही होतो

Praful Patel Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रफुल्ल पटेल (Praful Patel) हे २००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनचं माझ्याकडे भाजपात जाण्याचा आग्रह करत होते”.असा गौप्यस्फोट शरद पवार (Sharad Pawar) यांनी एका मुलाखतीत केल्यानंतर आता प्रफुल्ल पटेल यांनीही यावर भाष्य करत होय मी भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही होतो अशी कबुलीच दिली आहे. मात्र शरद पवार यांच्याविषयी मान, सन्मान आणि त्यांच्याविषयीचा आदर … Read more

संभाजीनगरमध्ये लढत दोन्ही शिवसेनेत, पण फायदा तिसऱ्यालाच?

Chhatrapati Sambhajinagar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना विरुद्ध शिवसेना विरुद्ध MIM … महाराष्ट्र लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात होणारी ही छत्रपती संभाजीनगरची सर्वात मोठी वादळी निवडणूक… 1989 पासून बाळासाहेब ठाकरेंनी ‘खान हवा की बाण हवा’ असा प्रचार करत काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यावर भगवा फडकवला तो कायमचा.. सध्याचे ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे 1999 पासून ते 2019 पर्यंत छत्रपती संभाजीनगरमधून … Read more

भाजपला बालेकिल्लातच ठाकरेंचे उमेदवार करण पवार धक्का देणारं?

jalgaon lok sabha 2024

गिरीश महाजन हे संकटमोचक नसून जळगाव जिल्ह्यावरील संकट…गिरीश महाजनांना (Girish Mahajan) दोन नंबरच्या पैशाची मस्ती…हे दिल्लीच्या गोष्टी करतात, गल्लीच्या करत नाहीत…ही सगळी स्टेटमेंट आहेत. जळगावचे भाजपकडून स्टॅंडिंग खासदार मात्र सध्या ठाकरे गटात असलेल्या उन्मेश पाटील (Unmesh Patil) यांची… ज्या गिरीश महाजनांना भाजप पक्षात संकट मोचक म्हणून ओळखलं जातं. तेच पाटील सध्या जळगावात भाजपसाठी संकट बनलेत, … Read more

शरद पवारांनी टाकला सर्वात मोठा बॉम्ब; देशाच्या राजकारणाचे चित्र बदलणार?

Sharad Pawar Congress Merge

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचं प्रत्येक विधान अगदी बारकाईने बघावं लागते… पवार कधी काय बोलतील? त्याचा अर्थ काय निघतो याचा थांगपत्ता मोठमोठ्या राजकीय विश्लेषकांना सुद्धा लागत नाही. आताही शरद पवारांनी असच एक मोठं विधान करून देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. येत्या काळात अनेक प्रादेशिक … Read more

साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायाशी आणून ठेवतो; राष्ट्रवादी नेत्याची भावुक पोस्ट

sharad pawar bajrang sonwane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे वयाच्या ८५ व्या वर्षीही संपूर्ण महारष्ट्रात झंझावाती प्रचार करत आहेत. प्रतिकूल परिस्थितीत शरद पवार लढत आहेत. मागील २० दिवसात शरद पवारांच्या तब्बल ५० सभा महाराष्ट्रात पार पडल्या आहेत. मात्र बारामतीमधील शेवटची सभा संपेपर्यंत शरद पवार यांची प्रकृती बरीच बिघडली होती. … Read more

अशोक चव्हाण पाठोपाठ पृथ्वीराज चव्हाणही भाजपात? प्रकाश आंबेडकरांची भविष्यवाणी खरी ठरणार?

prithviraj chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाही नाही म्हणता म्हणता, अशोक चव्हाण फुटले. भाजपात गेले. अन् राज्यसभाही मिळवली… लोकसभेच्या तोंडावर महाराष्ट्र काँग्रेसला बसलेला हा जणू 440 चा करंटच! या धक्क्यातून सावरत नाही तोच आता अशोक चव्हाणांचा आदर्श घेत आणखीन एक बडा नेता भाजपच्या वाटेवर आहे. सातारा जिल्ह्यातील असणाऱ्या या नेत्याला भाजपकडून राज्यपाल पदाची ऑफर देखील आहे. काँग्रेसमधील … Read more

उद्धव ठाकरेंबद्दल मोदींचे मोठं विधान; राजकारणात पुन्हा भुकंप होणार??

uddhav thackeray narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आणि त्यानंतर एकनाथ शिंदे आपल्या ४० आमदारांसह भाजपसोबत गेल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यात दुरावा निर्माण झाला. उद्धव ठाकरे तर जाहीर सभेत मोदींवर टीकेची तोफ डागत आहेत तर दुसरीकडे मोदी सुद्धा ठाकरेंना नकली शिवसेना म्हणत डिवचत आहेत. … Read more

…तर शरद पवार 84 वर्ष जगले नसते; राणे काय बोलून गेले??

narayan rane sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) शरद पवारांवर (Sharad Pawar) टीका करताना ते भटकती आत्मा असल्याचे म्हंटल होते. मोदींच्या या टीकेवर पलटवार करत मी स्वार्थासाठी नव्हे तर शेतकऱ्याचे दुखणे मांडण्यासाठी अस्वस्थ आहे असं प्रत्युत्तर शरद पवारांनी दिले होते. मात्र पवारांच्या याच विधानावरून केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते … Read more

दोन पक्षांवर दरोडे पडले तेव्हा हा भामटा… ; किरण मानेंचा उज्वल निकम यांच्यावर घणाघात

kiran mane ujjwal mane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने प्रसिद्ध वकील उज्वल निकम (Ujjwal NikA) याना उमेदवारी जाहीर केली आहे. उज्ज्वल निकम यांच्या राजकारणात प्रवेश करण्याच्या चर्चा मागील अनेक वर्षांपासून सुरु होत्या. अखेर त्यांनी भाजपकडून लोकसभेच्या रिंगणात उतरून राजकारणात प्रवेश केला. उज्जवल निकम यांच्या समोर महाविकास आघाडीच्या वर्षा गायकवाड यांचे आव्हान असेल. तत्पूर्वी ठाकरे … Read more