Indapur Vidhan Sabha : इंदापूर विधानसभेसाठी शरद पवार नवा भिडू मैदानात उतरवणार

Indapur Vidhan Sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंदापूर. हर्षवर्धन पाटलांचा (Harshvardhan Patil) बालेकिल्ला… राज्याच्या राजकारणातल्या उंच भराऱ्या त्यांना याच इंदापूरच्या आमदारकीमुळे शक्य झाल्या… पण अजित दादांनी दत्तात्रय भरणे हे आपल्या भिडूला बळ दिलं… आणि पाटलांच्या राजकारणाला खीळ बसून तब्बल एक दशक त्यांना राजकारणाच्या बाहेर राहावं लागलं… पण अजित दादांच्या सोबत भरणे आल्याने इंदापूरचं महायुतीचं तिकीट कुणाला? भरणे की … Read more

काकांची निवृत्ती, पुतण्याला राजकीय वारसदार घोषित केलं; राष्ट्रवादीत मोठी घडामोड

prakash solanke political retirement

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून (Ajit Pawar Group) एक मोठी बातमी समोर येत आहे. अजितदादा गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकी (Prakash Solanke) यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. इथून पुढे आपण कोणतीही निवडणूक लढवणार नाही असं म्हणत त्यांनी आपले पुतणे जयसिंह सोळंके यांचं नाव राजकीय वारसदार म्हणून जाहीर केलं आहे. भर … Read more

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण?? समोर आले मोठे अपडेट्स

MVA CM Updates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) लोकसभेला दमदार यश मिळाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला महाविकास आघाडी लागली आहे. येत्या ३ महिन्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता असून निवडणूक आयोग कधीही या तारखा जाहीर करू शकते. त्यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या गोटातून एक मोठी बातमी समोर … Read more

आष्टीत उमेदवारीसाठी महायुतीत घमासन, पण आमदार ‘हा’ चेहरा होतोय

Ashti vidhan sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाचं रान तापवणारे मनोज जरांगे पाटील बीड मधल्या ज्या मतदारसंघातून येतात तो हाच आष्टी विधानसभा मतदारसंघ… मुंडे कुटुंबावर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्या आष्टीत यंदा मात्र जरांगे इफेक्ट पाहायला मिळाला आणि मुंडेंच्या पारड्यात आष्टीनं तोडकं मोडकं लीड दिलं… स्टँडिंग आमदार बाळासाहेब आजबे, भीमराव धोंडे, सुरेश धस अशा राजकारणातील या मुरलेल्या नेत्यांनी … Read more

अकोलेत शरद पवारांनी नवा मोहरा आणला; कोणाचा गेम होणार?

Akole Vidhan Sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पवार (Sharad Pawar) सांगतात तो अकोलेचा (Akole Vidhan Sabha) आमदार होतो… हा काही डायलॉग नाही तर हे नगर जिल्ह्यातल्या अकोले विधानसभेचं वास्तव आहे… खरंतर हा मतदारसंघ ओळखला जातो तो मधुकर पिचड यांच्या नावाने… शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून राजकारण करणारे, त्यांच्या अत्यंत जवळचे अभ्यासू मित्र म्हणून पिचडांची ओळख… म्हणूनच 1980 पासून … Read more

महायुतीचा मास्टर स्ट्रोक! हे 7 मोठे प्रोजेक्ट महाराष्ट्रात सत्ता संतुलन राखणार?

7 projects maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात तब्बल 7 बड्या प्रकल्पांना महायुती सरकारने नुकताच ग्रीन सिग्नल दिला आहे… या प्रकल्पातून तब्बल 81, 000 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून वीस हजारांहून अधिक रोजगार निर्मिती होणार असल्याचं सांगण्यात येतय… हे प्रकल्प नेमके काय आहेत? या प्रकल्पांनी महाराष्ट्राचं राजकारणाचं आणि विकासाचं सत्ता संतुलन नेमकं कसं राखलय? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे … Read more

अमित शाह म्हणजे अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज; उद्धव ठाकरेंचा घणाघात

thackeray on amit shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमित शाह (Amit Shah) म्हणजे अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज आहे अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अमित शाह यांच्यावर सडकून टीका केली आहे. आज पुण्यात ठाकरे गटाचा मेळावा पार पडला . यावेळी आपल्या भाषणातून उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि भाजपवर जोरदार … Read more

माजलगावात शरद पवारांनी नवा भिडू मैदानात आणलाय

majalgoan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रकाश सोळंके (Prakash Solanke) हे माजलगाव विधानसभेतील मोठे प्रस्थ… तब्बल चार वेळा एकाच मतदार संघातून निवडून जाण्याचा रेकॉर्ड मतदारसंघात फक्त त्यांच्याच नावावर आहे… आडसकरांनी राजकारणाच्या आडून सोळंकेंना चितपट करण्यासाठी बरेच प्रयत्न केले… पण ते सारे फेल ठरले… आत्ताही भले पक्षाने तिकीट नाकारलं तरी चालेल पण सोळंकेच्या विरोधात विधानसभेच्या रिंगणात उतरणारच, असं … Read more

लोकसभेला प्रस्थापित पंकजा मुंडे यांचा धुव्वा, गेवराईचा निकाल असा लागेल

Beed Thumbnaill

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बीडमध्ये लोकसभेला जरांगे इफेक्ट पाहायला मिळाला… जिल्ह्यातील प्रस्थापित पंकजा मुंडे यांचा पराभव करत बजरंग बाप्पांसारखा सर्वसामान्य विस्थापित घरातला चेहरा खासदार झाला… या सगळ्यात मोठा वाटा हा मराठा आरक्षणाचा होतच, पण त्याहून जास्त होता तो गेवराई विधानसभा मतदारसंघाचा… भाजपच्या ताब्यात असलेल्या या गेवराईने बजरंग बाप्पांच्या बाजूने तब्बल 40 हजारांहून अधिकचं लीड दिलं… … Read more

मातोश्रीत बसून धमकीची भाषा षंढच करू शकतो; राणेंचा ठाकरेंवर प्रहार

narayan rane uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीत असा लढलो कि नरेंद्र मोदींना घाम फोडला अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मोदींवर निशाणा साधल्यानंतर भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरेंचा जोरदार समाचार घेतला आहे. नरेंद्र मोदी यांच्याब‌द्दल हे वाक्य उदगारताना जनाची नाही तर मनाची तरी … Read more