शरद पवारांना अजित पवारांवर विश्वास नाही : केंद्रीयमंत्री

Ajay Kumar Mishra

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी अजित पवार यांच्यावर त्यांचे काका भरोसा ठेवत नाहीत. राष्ट्रवादी काॅंग्रेस महाराष्ट्रात विरोधी पक्षनेतेपद दुसऱ्याला देणार होते, मात्र, धमकीमुळे ते अजित पवारांना मिळाले. मुख्यमंत्री पदासाठी ते समजतो करणारे लोक आहेत. धर्मासाठी बलिदान देणारे संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणत नाहीत, अशा लोकांवर मी काय बोलावे, राहुल गांधींवर काय बोलावे अशी असा हल्लाबोल केंद्रीय … Read more

वातावरण तापलं :आज किरीट सोमय्या रेल्वेने कोल्हापूर दाैऱ्यावर

Kirit Somaya

कोल्हापूर | भाजपाचे नेते किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. काही वेळात ते कोल्हापूरात येणार असल्याने चांगलेच वातावरण तापलेले पहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे आ. हसन मुश्रीफांवरील ईडी कारवाईनंतर पाच दिवसात किरीट सोमय्या अंबाबाईच्या दर्शनाला येत आहेत. यापूर्वी महाविकास आघाडीच्या काळात कोल्हापूरला येताना किरीट सोमय्यांना कराड रेल्वे स्थानकावर अडविण्यात आले होते. त्यामुळे मोठे राजकारण तापले … Read more

कराड उत्तरमध्ये विकासासाठी भाजपा कटिबद्ध : रामकृष्ण वेताळ

Ramakrishna Vetal

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी करवडी गावातील जनतेने भारतीय जनता पार्टीच्या कामावर विश्वास ठेवल्याने येथे विविध कामे होत आहेत. भविष्यातही करवडीसह संपूर्ण कराड उत्तरमध्ये विकासासाठी कटिबद्ध आहे. असे प्रतिपादन भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ यांनी केले. पंचायत समिती सदस्य सुरेश कुंभार यांच्या निधीतून मंजूर कामाच्या भूमिपूजन आणि उद्घाटन प्रसंगी श्री. वेताळ बोलत होते. यावेळी … Read more

आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा सत्तेसाठी फार्म्युला : मोदींच्या विरोधात 65 टक्के मते

Prithviraj Chavan Narendra Modi

औरंगाबाद | काँग्रेसच्या नेत्या इंदिरा गांधी यांचाही पराभव झाला होता, सरकार बदलले होते. तसेच परिवर्तन आपल्याला आता करायचे आहे, त्यासाठी एकास एक उमेदवार उभा करून, मोदींच्या विरोधातील 65 टक्के मते वाया जाऊ दिली नाहीत, तर मोदींचा पराभव शक्य आहे, असा फॉर्म्युला माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला. कुंभेफळ येथील काँग्रेस सेवा दलाच्या … Read more

शिंदे गटातील आमदारांच्यात अस्वस्थता : आ. बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी भारत गोगावले, संजय शिरसाठ हे शिंदे गटातील आमदार आपण मंत्री होणार असल्याचे सांगत आहेत. खरंतर हा अधिकार सर्व मुख्यमंत्र्यांचा असतो. भाजप बाहेरून पाठिंबा देईल असे वाटत होते. शिवसेनेतून फुटून गेलेल्या 50 आमदारांना मंत्रिपद मिळणार असे सांगितले होते. परंतु, तसे काय होत नसल्याने आता या आमदारांच्या अस्वस्थता असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार व माजी … Read more

शिंदे- फडणवीस सरकारचा मृत्यू ठरलेला, पुढचा महिना बघणार नाही : खा. संजय राऊत

Sanjay Raut Devendra Fadnavis eknath shinde

दिल्ली | या सरकारचा मृत्यू ठरलेला आहे. कारण हा मुर्दयात गुंतलेला प्राण आहे. जिवंत सरकार नाही. निकाल वेळेत लागला आणि कोणीही अडथळे आणले नाहीत. तर हे सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, असा हल्लाबोल शिंदे- फडणवीस सरकारवर खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दिल्ली येथे पत्रकार परिषदेत संजय राऊत बोलत होते. यावेळी श्री. राऊत म्हणाले, एक … Read more

खा. उदयनराजेंच राष्ट्रवादीसोबत अंडरस्टँडिंग? : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर अंडरस्टँडिंग असल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विरोधात भाष्य केले नसावं. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनी कोणावर टीका करायची. त्यांनी कोणाच्या बद्दल बोलायचं ते मी सांगू शकत नाही, असा खोचक टोला आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी लगावला. आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणले, भाजप प्रवक्ते आणि राज्यपाल यांच्या विरोधात … Read more

घारेवाडीत भाजपाची सत्ता : गुप्त मतदानात काॅंग्रेसचा सदस्य फुटला

Gharewadi Gram Panchayat

कराड प्रतिनिधी| सकेलन मुलाणी घारेवाडी (ता. कराड) येथे सरपंच पदासाठी अडीच वर्षानंतर घेण्यात आलेल्या फेर निवडणुकीत सत्ताधारी काॅंग्रेसच्या काका- बाबा गटाला भाजपाने धक्का दिला. बहुमत असतानाही काॅंग्रेसमधील अंतर्गत मतभेदामुळे सत्ता राखण्यात अपयश आले आहे. सदस्याच्या मतदानात सत्ताधारी गटाचा सदस्य फोडत भाजपाच्या सुवर्णा जाधव सरपंचपदी विजयी झाल्या. निवडीनंतर भाजप गटाच्या समर्थकांनी फटाक्याची अतिषबाजी करत गुलालाच्या उधळणीत … Read more

महाराष्ट्रात भाजपाचा निवडणुकीत धुव्वा उडेल : आ. पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी आगामी निवडणुकांमध्ये भाजपाचा धुव्वा उडेल. अंधेरी निवडणुकीत उभं राहता आले नाही. शिंदे- फडणवीस सरकारला निवडणुका घेता येत नाहीत. नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका का घेत नाहीत असा सवालही माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवक काॅंग्रेस राज्य उपाध्यक्ष … Read more

योगी आदित्यनाथ यांचा मुंबईत रोड शो का? : संजय राऊत

Yogi Adityanath's road show

मुंबई | मुंबईत रोड शो कशासाठी करतायत. आमच्याकडील उद्योग अोरबडून नेणार असेल तर आमचा आक्षेप आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री दावोसमध्ये रोड शो करणार आहेत का? मग योगी आदित्यनाथ मुंबईत रोड शो का करत आहेत?, असा सवाल करतानाच हे राजकारणाचे धंदे सोडून द्या तसेच भारतीय जनता पार्टी पुरस्कृत राजकारण बंद करा, अशा शब्दात संजय राऊत … Read more