हीच ती जागा म्हणत… रोहित पवार पोहचले कर्नाटक राज्यात

Rohit Pawar Maharashtra-Karnataka border

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद गेल्या अनेक दिवसापासून चिघळला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काही दिवसांपूर्वी खळबळजनक वक्तव्य केलं होतं. सांगली व सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यावर आणि काही गावांवर आपला दावा सांगितला होता. त्यानंतर राज्यभर या सीमावदाचे पडसाद दिसून आले होते. काही दिवस बस बंद ठेवण्यात आल्या. अशावेळी राष्ट्रावादीचे यंग नेते रोहीत … Read more

गोंदी ग्रामपंचायत अतुल भोसलेंच्या नेतृत्वात 20 वर्षानंतर बिनविरोध

Gondi Gram Panchayat unopposed

कराड | गोंदी येथील ग्रामपंचायत निवडणूक वीस वर्षानंतर अतुल भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली बिनविरोध झाली. तेथील सरपंचपद खुले असल्याने रस्सीखेच होती. मात्र गावकऱ्यांचे एकमत व स्थानिक नेते मंडळींची एकजूट झाल्याने निवडणूक बिनविरोध करण्यात यश आले. लोकनियुक्त सरपंचपदी निवृत्त प्रशासकीय अधिकारी सुबराव पवार हा सुशिक्षित, उत्साही व तरुणांचे कल्याण करणारा चेहरा मिळाल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे. गावात … Read more

उदयनराजे यांच्या आंदोलनामागे राजकीय स्वार्थ? : आ. शिवेंद्रसिंहराजे

Shivendraraje & Udaynraje

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके आम्ही नव्हे उदयनराजे आंदोलन करत आहेत. आम्ही आमच्या पध्दतीने निषेध केलेला आहे. आमचा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. त्याचा विश्वास राहिला नसला तर माहीत नाही. राज्यपालांच्या बदलीसाठी महाराष्ट्रात आंदोलन करुन काय उपयोग? जर आंदोलन करायचंच असेल तर दिल्लीत जा, तिथे आंदोलन करा. आंदोलनामागे राजकीय काही स्वार्थ आहे का? यांची माहिती … Read more

“संविधानाची शपथ” घेवून काॅंग्रेसची पदयात्रा कराडकडे रवाना

Defense Constitution Congress Karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी येडेमछिंद्र (ता.वाळवा) येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून व संविधानाची शपथ घेवून काॅंग्रेसच्या “संविधान बचाव” पदयात्रेला सुरूवात झाली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सुचनेनुसार आज 3 डिसेंबर 2022 रोजी पदयात्रा सुरू करण्यात आली. सायंकाळी कराड येथे या यात्रेचा समारोप होणार आहे. यावेळी काॅंग्रेसचे ओबीसी … Read more

कर्नाटक सरकारने 100 पत्र लिहिली तरी आम्ही जाणारच; शंभूराज देसाईंचे बोम्मईंना प्रत्युत्तर

Shambhuraj Desai Badavaraj Bommai

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नी नेमलेले महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हे बेळगाव दौरा करणार आहेत. तत्पूर्वी या दौऱ्यावर लक्ष करत महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये, असा इशारा कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी दिला आहे. यावर आज उत्पादन शुल्क मंत्री व बाळासाहेबांची शिवसेना गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी सडेतोड शब्दात प्रत्युत्तर दिले. … Read more

महाराष्ट्रातील पहिल्या “संविधान बचाव” पदयात्रेला उद्या नाना पटोले येणार

कराड | अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सुचनेनुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा काँग्रेस ओ बी सी विभाग, अल्पसंख्यांक विभाग आणि अनुसूचित विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या दिनांक 3 डिसेंबर 2022 रोजी येडेमछिंद्र (ता.वाळवा) येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून ते डॉ बाबासाहेब आंबेडकर … Read more

ग्रामपंचायत धुमशान : कराडला सरपंच पदासाठी 84 तर सदस्य पदासाठी 432 अर्ज

Gram Panchayat Karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी तालुक्यातील 44 ग्रामपंचायतींसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आज एकच दिवस शिल्लक राहिल्याने मोठी गर्दी होवू लागली आहे. तालुक्यातील 32 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसाठी गुरूवारी दि.1 डिसेंबर रोजी 241 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर सरपंचपदासाठी 12 ग्रामपंचायतींसाठी 35 उमेदवारी अर्ज दाखल झाले. तर एकूण सरपंच पदासाठी 84 तर सदस्यपदासाठी 432 अर्ज दाखल झाले … Read more

कराड दक्षिणेत काॅंग्रेस विरूध्द भाजप तर उत्तरेत राष्ट्रवादी विरूध्द भाजप सामना रंगणार

Karad Politics

कराड प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील कराड तालुक्यातील 44 ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. त्यासाठी अर्ज भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. यामध्ये अनेकजणांनी अर्ज दाखल करून निवडणुक रिंगणात उडी घेतली आहे. कराड दक्षिणेत काॅंग्रेस विरूध्द भाजप तर उत्तरेत राष्ट्रवादी विरूध्द भाजप अशी लढत अनेक ठिकाणी होणार आहे. तर काही ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. … Read more

शंभूराज देसाईंचा उध्दव ठाकरेंना टोला : तासाभराची मिटींग तिही ऑनलाइन

Shamburaj Desai and Thackeray

सातारा | प्रतापगड येथे आज शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात उत्पादन शुल्क मंत्री व बाळासाहेबांची शिवसेना गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. पूर्वी लोक यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांची नाव घ्यायची अन् सांगत ते जागेवर निर्णय घेणारे मुख्यमंत्री होते. आता अतियोशक्ती होणार नाही, परंतु जागेवर निर्णय घेणारे आजचे मुख्यमंत्री आहेत. मागच्या सरकारच्या काळात … Read more

शिवसेनेत खांदेपालट : शेखर गोरे नवे सातारा जिल्हा संपर्क प्रमुख

Shivsena Shekhar Gore

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यावर त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनंतर खासदारांनाही शिवसेनेत गळती लागली. अजुन देखील शिवसेनेतील अनेक नेते बाळासाहेबांची शिवसेनामध्ये जाताना दिसतात. अशात जिल्हा पातळीवरही याचे परिणाम दिसत आहेत. त्यामुळे साताऱ्यात जिल्हा संपर्क प्रमुख या पदावर खांदेपालट करण्यात आली आहे. नितीन बानुगडे यांना या … Read more