उध्दव ठाकरे महाराष्ट्राला लागलेला शनि : खा. नवनीत राणा

नागपूर | महाराष्ट्राला लागलेला शनि दूर झाला पाहिजे. जेणेकरून राज्यावरील पि केवळ दिखावा दाखविण्यासाठी तरी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हनुमान चालिसा म्हणावी. दिल्लीत आम्हांला अत्यंत आदरपूर्वक वातावरण दिसले. परंतु महाराष्ट्रातच संकटमोचन हनुमान चालिसेला एवढा विरोध का, त्यामुळे हा शनि दूर होण्यासाठी हनुमान चालिसा दररोज पठण करेन. राजकीय ताकदीचा दुरूपयोग महाराष्ट्रात होत असल्याचा आरोप खा. नवनीत … Read more

संभाजीराजेंना भाजपने अपक्ष तिकीट द्यावे : पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी छ. संभाजीराजे यांना राज्यसभेला अपक्ष पाठिंबा देण्याचा प्रश्न हा प्रत्येक पक्षाचा वैयक्तिक आहे. महाविकास आघाडीवर आरोप करणाऱ्या भाजपने तसेच सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतः च्या पक्षाच्या कोट्यातून अपक्ष म्हणून संभाजीराजेंना तिकीट दिले तर स्वागत करेन. एवढेच नाही तर सुधीर मुनगंटीवार यांना हार घालेन असे विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले … Read more

कराडात अजित दादांच्या सोबत 2 दिग्गज राजकीय नेत्यांची कमराबंद गुफ्तगू : राजकीय चर्चांना उधाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार रविवारी सायंकाळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कराड येथील घरी स्नेहभोजनासाठी उपस्थित होते. यावेळी अजित दादांच्या सोबत दोन राजकीय नेत्यांनी कमराबंद चर्चा केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे पूर्वीचे विश्वासू सहकारी व सध्या भाजपचे … Read more

राज ठाकरे यांचे काम स्वतः च्या मनसे पक्षासाठी नाही : बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज ठाकरे यांनी गेल्या 5 ते 10 वर्षात अनेकदा राजकीय भूमिका बदलेल्या आहेत. लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान “लाव रे तो व्हिडिओ” भूमिका होती. त्यांनी अनेक भूमिका बदल्या आता ते वेगळ्या भूमिकेत गेले आहेत. त्याच्या कालच्या सभेवरून एकदंर असे वाटते, त्यांची भूमिका कुणाला तरी पूरक असे काम करत आहेत. भाजपाची मुंबईतील सभा … Read more

काॅंग्रेसला जोतिबा पावला : कोल्हापूरात जयश्री जाधवांचा पोटनिवडणूकीत विजय

कोल्हापूर | कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूकीत पहिल्या फेरीपासून मतमोजणीत आघाडीवर असलेल्या काॅंग्रेसच्या जयश्री जाधव यांनी अखेरच्या फेरीअखेर 92 हजार 12  एवढी मते मिळवली आहेत. कॉंग्रेसच्या जयश्री जाधव यांनी भाजपाच्या सत्यजित कदम यांच्यावर 18 हजार 901 मतांनी विजय मिळवला. काॅंग्रेसचे चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तर मतदार संघात पोटनिवडणूक लागली होती, त्यामध्ये पत्नी जयश्री जाधव यांनी … Read more

निकालाआधी कसबा बावड्यात विजयाचे बॅनर झळकले : कोल्हापूरात काॅंग्रेसची 10 हजारांची आघाडी

कोल्हापूर | कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक मतमोजणी सुरू झाली असून पहिल्या आठही फेऱ्यात काॅंग्रेसच्या जयश्री कदम आघाडी घेतली आहे. मोठ्या प्रमाणावर मताधिक्या घेतल्याने काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कसबा बावड्यात विजयाचे बॅनर लावले आहेत. कॉंग्रेसचे पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या दोन दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट … Read more

भाजपाला धक्का : पश्चिम महाराष्ट्रातील माजी मंत्री करणार राष्ट्रवादीत प्रवेश, तारीख ठरली

मुंबई | माजी राज्यमंत्री, जेष्ठ नेते मा. शिवाजीराव नाईक यांचा बहुचर्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील प्रवेश त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने निश्चित झाला. पश्चिम महाराष्ट्रात शिराळा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले शिवाजीराव नाईक हे राष्ट्रवादीत जाणार असल्याने हा भाजपला मोठा धक्का मानावे लागणार आहे. शिवाजीराव नाईक यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरदचंद्र पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार … Read more

छ. उदयनराजे भोसले आणि रामराजे निंबाळकर यांच्या कमराबंद भेटीने राजकीय चर्चांना उधाण

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी साताऱ्यात भाजपचे खासदार उदयनराजे भोसले व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यात कमराबंद चर्चा झाली. दोघांच्यातील चर्चेने जिल्ह्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. तोंडावर येवून ठेपलेल्या सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भेट झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. या भेटीवर दोन्ही नेत्यांनी बोलण्यास स्पष्ट नकार दिला. मात्र या भेटीने राजकीय तर्कवितर्क काढले … Read more

केंद्राच्या समर्थकांकडून मुस्लिम विरोधी चाल, त्याचा पाया एमआयएम पक्ष : झाकीर पठाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  आठ वर्षापासून मुस्लिमांच्या विरोधात वातावरण करण्याची चाल केंद्राच्या समर्थकांकडून सुरू आहे. त्याच्या पाया एमआयएम पक्षाने घातला आहे. त्यामुळे एमआयएम मुस्लिमांसाठी यम आहे, अशी टिका काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे सातारा जिल्हाध्यक्ष झाकिर पठाण यांनी केली आहे. निवडणुका आल्या की मुस्लिम समाजाचा पुळका घेऊन बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी बाहेर पडतात आणि कॉग्रसे विरोधात विषारी … Read more

राजकीय तर्कवितर्क : भाजपचे खा. छ. उदयनराजे यांची शिवसेनेच्या दिग्गज नेत्यासोबत बंद खोलीत चर्चा

Chh Udaynraje

सातारा | भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी आज बुधवारी सकाळी महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या तापोळा विभागातील दरे गावी जाऊन भेट घेतली. या दोन बड्या नेत्यांच्या भेटीने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेले आहे. तसेच यावेळी बंद खोलीत दोनच नेत्यात अर्धा तास चर्चा झाली असून चर्चेबाबत काहीही माहिती मिळू शकली नाही. … Read more