विधानसभेला भाजप 160 जागा लढवणार?? मुख्यमंत्रीपदाबाबत काय ठरलं??

modi fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप १५० ते १६० जागा लढवण्याची शक्यता आहे. कोणत्याही परिस्थितीत विधानसभेच्या 155 पेक्षा कमी जागा लढवायच्या नाहीत, अशी भूमिका राज्यातील भाजप नेत्यांनी घेतल्याचे समजते. एका वृत्तवाहिनीने याबाबत बातमी दिली असून त्यामुळे अजित पवार गट आणि शिंदे गटाला किती जागा मिळणार हा प्रश्नच आहे. तसेच मुख्यमंत्री पदाबाबत आत्ताच कोणताही … Read more

41 दिवसात आचार संहिता, जोमाने कामाला लागा; ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश

uddhav thackeray assembly election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. येत्या 41 दिवसात आचार संहिता लागणार असून जोमाने कामाला लागा असे थेट आदेश उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिले आहेत. सेनाभवन येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक पार पडली. … Read more

अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघात आमदार बाबासाहेब पाटील इतिहास रचतील?

aahamadpur Thumbnail

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अपक्षांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघात 2019 ला मात्र राष्ट्रवादीच्या तिकिटावर बाबासाहेब पाटील यांनी गुलाल उधळला… चार वेळा काँग्रेसने तर तब्बल आठ वेळा विरोधी पक्षाचा आमदार निवडून देणाऱ्या अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाने 2014 च्या मोदी लाटेतही अपक्षाच्या बाजूने कौल दिला… वंजारी आणि धनगर समाज जायंट किलर ठरणाऱ्या या … Read more

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात रमेश कराड यांचं आव्हान कायम

Latur Dhiraj Deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विलासराव देशमुख या नावानं लातूरला (Latur) सामाजिक, आर्थिक आणि राजकीय ओळख मिळवून दिली…. काम करण्याची इच्छाशक्ती असेल तर कितीही संकट आली तरी बदल हा होतोच, हे विलासरावांच्या राजकारणाने दाखवून दिल… महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले विलासरावांच्या राजकारणाचा बेस याच मतदारसंघात तयार झाला… आणि आता त्यांच्या पश्चातही तोच वारसा सुपुत्र धीरज देशमुख (Dhiraj Deshmukh) … Read more

माकडा, नीच, नालायक…; जरांगे पाटलांच्या प्रसाद लाड यांना शिव्या

manoj jarange patil prasad lad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) याना डीडी म्हणजेच देवेंद्र द्वेष नावाचा आजार झाला आहे अशी टीका भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्यावर अक्षरशः शिव्यांचा पाऊस घातला. माकडा, आमच्या लेकराचं वाटोळं झालं आहे. तू आमच्या नादी लागू नकोस, आमच्यासारख्या गोरगरीब मराठ्यांच्या … Read more

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण? मोठी बातमी समोर

maha vikas aghadi CM

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीतील देदीप्यमान यशानंतर आता विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीला यशाची अपेक्षा आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. निवडणुकीआधीच महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा देण्यात यावा अशी मागणी … Read more

संग्राम थोपटे आरामात चौथ्यांदा भोर विधानसभा मधून निवडून येतायत

sangram thopate Bhor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संग्राम थोपटे (Sangram Thopate) … हे नुसतं नाव नाहीये… तर हा आहे भोरच्या राजकारणाचा हुकुमी एक्का… आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालू ठेवत 2009 पासून सलग तीन टर्म संग्राम थोपटे फक्त आमदार झाले नाहीत तर त्यांनी आपल्या मतदारसंघात विरोधकांना नावाला देखील शिल्लक ठेवलं नाही… भाजप, शिवसेनेनं अनेकदा प्रयत्न करुनही काँग्रेसी विचाराला जागले..नेहमी … Read more

खासदार निवडून आले पण लोकसभेला रत्नागिरीनं महायुतीला लीड काही दिलं नाही

Ratnagiri Assembly Election 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रत्नागिरीचं राजकारण शिवसेना या शब्दाभोवती सुरू होतं आणि शिवसेना या शब्दापाशीच येऊन थांबतं… आकडेवारीच बोलायची झाल्यास एकूण पाच मतदारसंघ असणाऱ्या या जिल्ह्यात शिवसेनेकडे चार तर अजित पवार गटाकडे अवघी एक जागा आहे… पक्ष फुटीमुळे शिंदे आणि ठाकरे यांच्यात प्रत्येकी 2 आमदार विभागले गेले असले तरी इथला सामान्य, कडवा आणि निष्ठावान शिवसैनिक … Read more

…. तर जयंत पाटील जिंकले असते; पवारांनी सांगितलं चुकलेलं गणित

sharad pawar jayant patil SKP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election) महाविकास आघाडीकडून उभे असलेले शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला. एकीकडे ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर निवडून आले तर दुसरीकडे जयंत पाटील (SKP Jayant Patil) कसे काय पडले? मविआमधून दगाफटका झाला का? यावरुन बरेच तर्क-वितर्क अजूनही सुरु आहेत. याच दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र … Read more

Prakash Ambedkar : आरक्षण बचाव यात्रा, आंबेडकरांच्या भूमिकेने आरक्षण प्रश्नावर तोडगा निघणार की वाढणार?

Prakash Ambedkar Aarakshan Yatra

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । मनोज जरांगे पाटील वर्सेस लक्ष्मण हाके… कट टू मनोज जरंगे पाटील वर्सेस प्रकाश आंबेडकर… राज्यात आरक्षणाचा मुद्दा गरमागरमीचा झालेला असताना मराठा आणि ओबीसी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत… जरांगे पाटलांनी शांतता रॅलीच्या माध्यमातून सरकारला एकीकडे इशारा दिलाय… दुसरीकडे सरकारनं सर्वपक्षीय बैठक आयोजित केली पण त्याला विरोधकांनी प्रतिसाद दिला नसल्याचं समजतंय… लक्ष्मण … Read more