मी कधीही पक्ष बदललेला नाही, जनतेची कामे करतो म्हणून मला शिव्या देतात – अजित पवार

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजकारणात आल्यापासून मी कधीही पक्ष बदललेला नाही. राज्याची जनता हाच माझा पक्ष राहिला आहे. मी जे काही करतो ते जनतेच्या हितासाठीच करतो. राज्याच्या सर्वागीण विकासाचा विचार नेहमी माझ्या डोक्यात असतो असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहेत. तसेच मी जनतेची आणि शेतकऱ्यांची कामे करतो म्हणून मला … Read more

देगलूर ते भोकर…. विधानसभेला नांदेडमध्ये अशोक चव्हाण निर्णायक ठरतील?

Nanded assembly

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नांदेड (Nanaded) म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचं नाव… कॉंग्रेसमधील हे सर्वात मोठं प्रस्थ भाजपात गेल्याने जिल्ह्यात काँग्रेसचा बुरुज ढासळणार, असा सगळ्यांचाच समज झाला होता.. पण लोकसभेचा निकाल लागला आणि अशोक चव्हाण भाजपात जाऊनही खासदारकीला जिल्ह्यातील भाजपचा बुरुज ढासळला.. प्रतापराव पाटील चिखलीकरांच्या पाठीशी नरेंद्र मोदींपासून चव्हाणांनी आपल्या … Read more

मिलिंद नार्वेकरांच्या एन्ट्रीने विधानपरिषदेत कोणाचा गेम होणार??

milind narvekar vidhan parishad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधान परिषदेच्या ११ सदस्यांची मुदत येत्या २७ जुलै २०२४ रोजी संपत असून या रिक्त होऊ घातलेल्या ११ जागांसाठी १२ जुलै २०२४ रोजी मतदान होत आहे. या ११ जागांसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण १२ उमेदवारांनी अर्ज दाखल झाले. विधानसभेत पुरेसे संख्याबळ नसताना महाविकास आघाडीने विधान परिषद निवडणुकीत मिलिंद … Read more

जयंतराव, तुम्ही नकली वाघांसोबत आहात, जरा असली वाघांसोबत या; मुख्यमंत्र्यांची ऑफर

eknath shinde jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) याना कोपरखळी लावत एक मोठी ऑफर सुद्धा दिली. जयंतराव तुम्ही नकली वाघांसोबत आहात, जरा असली वाघांसोबत या असं म्हणत हसत हसत शिंदेनी … Read more

करमाळा विधानसभा निवडणुकीत संजय शिंदेंना घेरण्यासाठी शरद पवार डाव टाकणार?

sanjay shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागराज मंजुळेच्या सैराटमध्ये ओबडधोबड आणि रांगड्या मातीतल्या प्रेमळ माणसांचा करमाळा आपल्याला बघायला मिळाला… करमाळ्याची (Karmala Assembly Election 2024) माणसं ही साधीसुधी असली तर इथलं राजकारण मात्र भयानक गुंतागुंतीचं आणि भल्याभल्यांना पाणी पाजणारं आहे… इथल्या आमदारांपासून ते स्थानिक नेत्यांनी एका मागून एक इतके पक्ष बदललेत की ते पाहून तुमचेही डोकं गरगरल्याशिवाय राहणार … Read more

“माझी लाडकी बहीण” योजनेला नोंदणीची मुदत काढावी – पृथ्वीबाबांची विधानसभेत मागणी

Prithviraj Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यावर्षीच्या अंदाजपत्रकात शासनाने “माझी लाडकी बहीण” (Mazi Ladki Bahin) हि योजना जाहीर केलेली आहे. या योजनेची नोंदणीची अंतिम तारीख १५ जुलै २०२४ केलेली आहे, अशी नोंदणीला कोणतीही मुदत न देता ती काढावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी विधानसभेत केली. यासोबतच या योजनेमध्ये सुधारणा आणणेसाठी आ. पृथ्वीराज … Read more

काय झाडी… फेम शहाजीबापूंची सांगोला विधानसभेची आमदारकी हातातून जातेय??

shahaji patil sangola

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काय झाडी…काय डोंगर… काय हॉटेल… हा फक्त काही डायलॉग नव्हता तर महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचं हे होतं जळजळीत वास्तव… कधीच कुठे फारसं चर्चेत नसलेलं शहाजी बापू पाटील (Shahaji Patil) हे नाव याच डायलॉगमुळे उभ्या महाराष्ट्राला माहित झालं…पण हे शहाजी बापू ज्या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले तो मतदारसंघ वेगळ्याच राजकीय चेहऱ्यासाठी ओळखला … Read more

नाशिक शिक्षक मतदारसंघातुन शिंदे गटाच्या किशोर दराडे यांचा विजय

kishor darade

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे (Kishor Darade) यांचा विजय झाला आहे. तब्बल 24 तासांपासून याठिकाणी मतमोजणी सुरू होती. पहिल्या पसंतीच्या विजयाचा कोटा पूर्ण झाल्यानंतर आज सकाळपासून दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू झाली. पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत शिंदे गटाचे किशोर दराडे आघाडीवर होते. अखेर किशोर दराडेंनी … Read more

वर्ल्डकप जिंकला खेळाडूंनी, अन भाजप म्हणतंय BCCI चे खजिनदार आशिष शेलारांचे अभिनंदन करा

ashish shelar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने यंदाचा T20 विश्वचषक जिंकला. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टीम इंडिया चॅम्पियन झाली. भारताच्या या विजयानंतर देशभरातून खेळाडूंचे कौतुक केलं जात आहे. मात्र भारतीय जनता पक्ष मात्र खेळाडूंऐवजी BCCI चे खजिनदार आशिष शेलारांचे अभिनंदन करा म्हणत आहे असं म्हणत राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात … Read more

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री म्हणून ‘हे’ इंटरेस्टींग नाव समोर आलंय

MVA Cm

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीचं (Maha Vikas Aghadi) विधानसभेनंतर सरकार आलं… तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? होय… अगदी विधानसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं नसताना… जागावाटप आणि निवडणूक तारखा जाहीर होण्याच्या आधीच महाराष्ट्राच्या राजकारणात हा प्रश्न चांगलाच पेटलाय… 2019 साली सत्तेत येण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग झाला… शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष वैचारिक मत भिन्नता … Read more