‘या’ पोस्ट ऑफिस डिपॉझिट योजनेतून प्रत्येक महिन्याला आपल्या खात्यात येतील पैसे, त्याचे फायदे आणि प्रक्रिया जाणून घ्या
मुंबई । पोस्ट ऑफिस (Post Office) मंथली इनकम स्कीम (POMIS) ही एक सरकारी स्मॉल सेविंग्स स्कीम आहे. यामुळे गुंतवणूकदारांना दरमहा निश्चित रक्कम मिळविण्याची संधी मिळते. या योजनेअंतर्गत, सिंगल किंवा जॉईंट अकाउंटमध्ये एकरकमी पैसे खात्यात जमा केले जातात. त्या रकमेनुसार, प्रत्येक महिन्यात आपल्या खात्यात पैसे येत असतात. ही योजना 5 वर्षांची आहे, जी आणखी 5-5 वर्षांसाठी … Read more