5000 गुंतवल्यास मिळेल 8 लाखांचा परतावा; पोस्ट ऑफिसने आणली नवी योजना
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या गुंतवणुकीचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. भविष्यात आपण आर्थिक दृष्ट्या सुरक्षित व्हावे. यासाठी अनेक जण वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. यासाठी ठराविक रक्कम दर महिन्याला गुंतवली जाते. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून देखील अनेक योजना असतात. त्याचा फायदा आजपर्यंत अनेकांना झालेला आहे. अशातच आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका नवीन योजनेबद्दल सांगणार आहोत. … Read more