पोस्टाच्या या स्किम मध्ये गुंतवणूक करा आणि महिन्याला 4950 रुपये मिळवा.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पोस्टाच्या छोट्या-छोट्या स्कीम आहेत ज्या हमखास रिटर्न मिळवून देतात. काही लोक हमखास रिटर्न मिळवण्यात विश्वास ठेवत असतात. अश्या लोकांसाठी आम्ही तुम्हाला पोस्टाची एक स्कीम सांगणार आहोत, जी तुम्हाला गुंतवणुकीनंतर महिन्याला फिक्स इन्कम देणार आहे. ती म्हणजे पोस्टाची मंथली इन्कम स्कीम! पोस्टातील या स्किमचे अकाउंट 1000 रुपयांच्या पटीमध्ये उघडता येणार आहे. एका … Read more