पोस्टाच्या या जबरदस्त योजनेत करा गुंतवणूक; दरमहा मिळतील 9,250 रुपये
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी सरकारकडून अनेक विविध योजना राबवल्या जातात. अशीच एक योजना आहे जी पोस्ट ऑफिसकडून राबवण्यात येते. या योजनेचे नाव आहे मासिक उत्पन्न योजना (Masik Utpanna Yojana). या योजनेमध्ये पैसे गुंतवल्यानंतर तुम्हाला काही कालावधीनंतर नियमित उत्पन्न मिळून जाईल. तसेच याचा भविष्यात देखील तुम्हाला सर्वात जास्त फायदा होईल. ही योजना नक्की काय … Read more