बटाटयाच्या पिकाला पूर्णपणे नष्ट करतील हे रोग; अशाप्रकारे करा व्यवस्थापन
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या धुके, तापमानातील चढ-उतार आणि उच्च सापेक्ष आर्द्रता असे हवामानात बदल होत असल्याने शेतकऱ्यांच्या शेतात उगवलेल्या बटाटा पिकांवर उशिरा येणा-या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता बळावली आहे.बटाटा हे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे पीक आहे, परंतु धुके, तापमानातील चढउतार आणि उच्च आर्द्रता या बदलत्या हवामानामुळे रोगांचा धोका वाढतो. यापैकी सर्वात सामान्य आजार म्हणजे ब्लाइट, जो … Read more