छोट्या बचत योजनांवरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने मागे घेतला, आता PPF ला पूर्वीप्रमाणेच रिटर्न मिळेल
नवी दिल्ली । केंद्र सरकार ने छोट्या बचत योजनेवरील (Small Savings Scheme) व्याज दर (Rate of Interest) कमी करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. या ट्विटनंतर कोट्यावधी लोकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. 2021-22 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत छोट्या बचत योजनांवरील व्याज दर कमी … Read more