PPF, MIS मध्ये छोट्या गुंतवणुकीसह जमा करा मोठी रक्कम, त्यासाठीचा व्याजदर जाणून घ्या
नवी दिल्ली । लहान बचत योजनांचे व्याजदर फार जास्त नसले तरी पैसे जमा करण्याचा हा एक सुरक्षित आणि शिस्तबद्ध मार्ग आहे. लहान बचत योजनांवर दिले जाणारे व्याजदर सरकारी बॉण्ड यील्डशी जोडलेले असतात, जे तिमाही आधारावर सुधारित केले जातात. पोस्ट ऑफिस अशा अनेक डिपॉझिट प्लॅन ग्राहकांना ऑफर करते ज्यात सॉव्हरेन गॅरेंटीसह टॅक्स बेनेफिट देतात. यामध्ये तुमचा … Read more