PPF खाते मॅच्युर झाल्यानंतर आपल्याकडे किती पर्याय उपलब्ध असतात आणि आपण काय काय करू शकता ते जाणून घ्या
नवी दिल्ली । सुरक्षित गुंतवणूकीसाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) हा एक उत्तम पर्याय मानला जातो. ही एक दीर्घकालीन गुंतवणूक (PPF Investment) आहे. पीपीएफमध्ये गुंतवणूक करणे केवळ सुरक्षितच नाही तर टॅक्स सवलतीचा पूर्ण लाभ देखील देते. गुंतवणूकदारांना यात कमी धोका आहे. दरमहा गुंतवणूक करून जर तुम्हाला मोठा फंड जमा करायचा असेल तर सार्वजनिक भविष्य निर्वाह … Read more