भाजपनंतर तिसऱ्या आघाडीकडून उमेदवारांची नावे घोषित ; कुणाची लागली वर्णी ?

tisari aghadi

निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुका जाहीर करण्यात आल्या असून येत्या २० नोव्हेंबर ला मतदान आणि २३ नोव्हेंबर ला मतमोजणी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने राज्यातील पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडीतील भाजपने उमेदवारांची घोषणा केली आहे. पक्षाने रविवारी (20 ऑक्टोबर) आपल्या 99 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यानंतर आता राज्यातील तिसरी आघाडी म्हणजेच … Read more

Bachchu Kadu : मोठी बातमी!! बच्चू कडूंना महाविकास आघाडीची ऑफर

Bachchu Kadu MVA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने (Maha Vikas Agahdi) प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) याना थेट ऑफर दिली आहे. बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीबरोबर यावं, आम्ही त्यांचे स्वागत करू अशी ऑफर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली आहे. एकीकडे बच्चू कडू, राजू … Read more

तिसऱ्या आघाडीत MIM ला नो एन्ट्री; बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं

Bachchu Kadu MIM

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Assembly Election 2024) महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीकडून जोरदार तयारी सुरु असतानाच प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्याकडून तिसऱ्या आघाडीची मोट बांधण्याचे काम चाललं आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. तिसऱ्या … Read more

बच्चू कडू करणार दमदार बॅटिंग!! निवडणूक आयोगाकडून मिळालं “बॅट” हे चिन्ह

prahar janshakti party bat symbol

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या प्रहार जनशक्ती संघटनेला निवडणूक आयोगाकडून बॅट (Bat Symbol) हे चिन्ह मिळालं आहे. त्यामुळे सध्याच्या राजकीय पटलावर बच्चू कडू जोरदार बॅटिंग करणार असं चित्र आहे. बच्चू कडू हे जरी महायुती मध्ये असले तरी शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, तसेच दिव्यांगबांधव या समाजातील तळागाळातील लोकांसाठी सातत्याने झटत … Read more

Bacchu Kadu : अपंगांसाठी बच्चूभाऊ कडू…. संपूर्ण महाराष्ट्राला बच्चू कडूंची गरज

bacchu kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या पावन भूमीत दिव्यांग कल्याण मुद्दा कायम दुर्लक्षित व्हावा हे जरा भुवया उंचावणारं आहे पण याच बांधवांच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य समर्पित करणारा माणूस म्हणजे आमदार बच्चूभाऊ कडू (Bacchu Kadu) होय. पुण्याच्या सरकारी कार्यालयात एका दिव्यांग बांधवांना मिळालेल्या दुय्यम वागणुकीने त्यांच हृदय ढवळून निघालं. आणि तिथूनच आरंभ झाला दिव्यांग बांधवाना त्यांचे हक्क … Read more

वारं फिरणारच प्रहार लढणारच, रयतेचं सरकार येणारच ..!

bacchu kadu prahar janashkati prahar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांना, गोरगरिबांना, अपंगाना, दीनदुबळ्यांना नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला आता ज्यांची गरज आहे जाणून घेऊया त्या लोकनायकाबद्दल… बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्याबद्दल.. बच्चू कडू यांचे नाव ओम प्रकाश बाबाराव कडू, त्यांचा जन्म 5 जुलै 1970 साली झाला. त्यांनी युवकांचे संघटन तयार करून शेतकरी दिव्यांग आणि स्थानिकांचे अनेक प्रश्न त्यांनी आक्रमकपणे समोर आणले. … Read more

प्रहार पक्ष, विधानसभेला ‘या’ विद्यमान आमदारांना घाम फोडणार

Prahar Janshakti Party Bacchu Kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बच्चू कडू… (Bacchu Kadu) या नावानं आपल्या प्रहार पक्षाच्या (Prahar Janshakti Party)माध्यमातून अनेक प्रस्थापितांना घाम फोडला… सरकार कुणाचंही असो मंत्रीपदासाठी बच्चू भाऊंचं नाव चर्चेत कायम असतं… ते म्हणायला महायुतीत असले तरी महायुतीत नाहीत… आणि महाविकास आघाडीही त्यांच्यापासून फारशा अंतरावर नाही… थोडक्यात सत्ता समतोल कसा साधायचा? याचं पॉलिटिक्स बच्चुभाऊंना चांगलं जमतं… वंचित, … Read more