Pranayama Benefits | रोज 10 मिनिटे प्राणायाम केल्याने होतात अनेक फायदे, शरीरासोबतच मनही राहते निरोगी
Pranayama Benefits | आजकाल धकाधकीच्या या जीवनात आपल्या शरीराकडे आणि तब्येतीकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. अशातच प्राणायाम ही आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर अशी प्रक्रिया आहे. यामुळे आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करता येते. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारे ठराविक कालावधीत आपल्याला श्वासावर नियंत्रण ठेवता येते. हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. त्याने आपल्याला अनेक फायदे मिळतात. त्यातून … Read more