ICICI Bank चा मोठा उपक्रम! आता आपले किराणा दुकान 30 मिनिटांत होईल एक ऑनलाइन स्टोअर, अशा प्रकारे करा अर्ज
नवी दिल्ली । दिवाळीत (Diwali) खासगी क्षेत्राच्या आयसीआयसीआय बँकने (ICICI Bank) आपल्या शेजारच्या दुकानदाराचा व्यवसाय (Business) झपाट्याने वाढवण्यासाठी एक चांगला पुढाकार घेतला आहे. यासाठी बँकेने डिजिटल स्टोअर मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म (DSMP) सुरू केले आहे. याद्वारे, दुकानदार पीओएस (PoS), क्यूआरकोड (QRCode) किंवा पेमेंट लिंकद्वारे (Payment Links) बिलिंगपासून पेमेंट पर्यंत सर्व काही मॅनेज करू शकतात. इतकेच नाही तर … Read more