‘या’ शाखांच्या प्रवेशासाठी ‘जात पडताळणी प्रमाणपत्र’ असेल बंधनकारक; येथे अर्ज करा

Caste Verification Certificate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| इथून पुढे विज्ञान शाखेसह व्यावसायिक शाखांमध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र (Caste Verification Certificate) जमा करणे बंधनकारक असेल. त्यामुळे “ज्या विद्यार्थ्यांना या शाखांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी वेळेच्या अगोदरच जात पडताळणी समितीकडे अर्ज करावा म्हणजे प्रवेशावेळी त्यांना कोणतेही अडचण येणार नाही. मात्र अर्जामध्ये काही त्रुटी जाणवल्यास प्रमाणपत्र मिळण्यास विलंब लागेल” … Read more