PSL 2024 : आजपासून रंगणार पाकिस्तान सुपर लीगचा महासंग्राम; इथे पहा Live सामने
PSL 2024 : आज म्हणजेच १७ फेब्रुवारी पासून पाकिस्तान सुपर लीगचा महासंग्राम रंगणार आहे. आयपीएलच्या धर्तीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड दरवर्षी पाकिस्तान सुपर लीग (PSL) आयोजित करत असते. आत्तापर्यंत या क्रिकेट लीगचे 8 सीझन झाले आहेत. आता यंदाची PSL आजपासून सुरु होणार असून क्रिकेटप्रेमींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. जगभरातील दिग्गज क्रिकेटपटू पाकिस्तान सुपर लीगमध्ये सहभाग घेताना … Read more