बचत खात्यावर जास्त व्याज दराची ऑफर देणाऱ्या टॉप 5 सरकारी बँका, SBI कितव्या क्रमांकावर आहे ते जाणून घ्या
नवी दिल्ली । जर आपलेही बँकेत बचत खाते (Savings Account) असेल बँकेकडून त्यात जमा असलेल्या रकमेवर व्याज दिले जाते. अलिकडच्या वर्षांत बचत खात्यांवरील व्याजदरात बरीच कपात झाली आहे. कोरोना महामारीच्या काळात बचत खात्यावरील व्याज बर्यापैकी कमी झाले आहे. तथापि, या काळातही काही बँकांचे व्याजदर चांगले आहेत. सध्याच्या काळात बचत खात्यांवरील सर्वाधिक व्याज सार्वजनिक क्षेत्रातील आयडीबीआय … Read more