मुंबई ते पुणे प्रवास झाला सोप्पा; मिसिंग लिंक प्रकल्पामुळे 30 मिनिटांचा वेळ वाचणार

Mumbai Pune Missing Link Project

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीन वर्ष सुरु होण्याआधीच प्रवाशांसाठी एक खुशखबर समोर येत आहे. आता मुंबई ते पुणे दरम्यानचा प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प 2025 मध्ये प्रत्यक्ष सेवेत येणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असून , यामध्ये प्रवासाचा कालावधी तब्बल 30 मिनिटांनी कमी होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आनंदाची बातमी मिळाली … Read more

पुण्याच्या प्रवाशांना मोठा दिलासा; सुरु होणार 134 इलेक्ट्रिक बस

Electric Bus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुण्यातील जे लोक रोज बसने प्रवास करत असतात. त्या सगळ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता पुणे एसटी विभागात नव्याने 134 इलेट्रिक बस दाखल होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना देखील आता प्रवास करायला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. एसटी बस सेवा बंद झाल्यामुळे गाड्यांची संख्या देखील कमी झालेली होती. … Read more

दिवाळीच्या सणानिमित्त पुणेकरांसाठी गुड न्यूज; धावणार ‘ही’ विशेष साप्ताहिक ट्रेन

Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी दिवाळीच्या सणामुळे अनेक प्रवासी आपल्या मायगावी जात असतात. त्यामुळे रेल्वेस्थानकावर प्रचंड गर्दी पाहण्यास मिळते. गर्दीमुळे अनेक गैरसोयी निर्माण होतात. हीच बाब लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने आपल्या प्रवाशांसाठी पुण्याहून विशेष गाडी चालणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. हि गाडी पुणे जोधपूर साप्ताहिक विशेष म्हणून ओळखली जाईल. या निर्णयामुळे प्रवाशांना सणासुदीच्या काळात … Read more

पुणेकरांची होणार का वाहतूक कोंडीतून सुटका ? फडणवीसांनी सांगितला प्लॅन

pune traffic

राज्यातील दुसरे महत्त्वाचे शहर असलेल्या पुण्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी रहदारी देखील वाढत असून गाड्यांची संख्या देखील अधिक आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या पुण्यामध्ये निर्माण झाली असून पुणेकरांना तासंतास वाहतुकीत घालवावा लागतो आणि या समस्यांचे निराकरण करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक प्लान सांगितला. आज पुण्यात सात नवीन पोलीस स्टेशनचे उद्घाटन उपमुख्यमंत्री … Read more

पुण्यात नवरात्रीनिमित्त वाहतुकीत बदल ; पहा कोणते रस्ते चालू ? कोणते बंद ?

pune traffic

पुणे शहरात गणेशोत्सव जसा धुमधडाक्यात साजरा केला जातो. अगदी त्याचप्रमाणे नवरात्रीचा उत्सव देखील मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. या निमित्ताने शहरातील विविध मंदिराच्या परिसरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता वाहतुकीमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे चला जाणून घेऊया… श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर, श्री चतुशृंगी मंदिर, भवानी पेठ येथील श्री भवानी माता मंदिर तसेच … Read more

‘तिकीटपेक्षा पार्किंगचे शुल्क जास्त!’ पुणेकरांची संतापजनक पोस्ट, मेट्रो प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

swargate metro

रविवारी पुणे शहरात स्वारगेट-शिवाजीनगर मेट्रो सुरु करण्यात आली. या मेट्रोला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे देखील पाहायला मिळाले. मात्र आता पार्किंगच्या कारणावरून मेट्रो प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. पुणे जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशनवर पे-अँड-पार्कची सुविधा सुरू करण्यात आली.पण कंत्राटदाराने जादाचे पैसे आकारल्याची बाब एका सजग पुणेकराने उघडकीस आणली त्यानंतर प्रशासनाला कडक निर्णय घ्यावा लागला. चला … Read more

मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त पुण्यात वाहतूकीत बदल

पुण्यात बुधवारी मुसळधार पाऊस झाला होता. गुरुवारी सुद्धा हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला होता. त्यामुळे गुरुवारी नियोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला. मात्र आता अखेर स्वारगेट मेट्रोच्या उदघाटनाला नवा मुहूर्त मिळला असून. पंतप्रधान मोदी यांच्या हस्तेच स्वारगेट मेट्रोचे उदघाटन होणार आहे. रविवारी (29) शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट भूमिगत मेट्रो मार्गिकेचे … Read more

ठरलं ! ‘या’ दिवशी मोदींच्याच हस्ते होणार पुणे मेट्रोचे उदघाटन

मागच्या दोन तीन दिवसांपासून पुण्यात पाऊस आहे. पुण्यात बुधवारी मुसळधार पाऊस झाला होता. गुरुवारी सुद्धा हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला होता. त्यामुळे गुरुवारी नियोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला. मोदी यांच्या हस्ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचे उद्घाटन होणार होते. मात्र हा कार्यक्रमही रद्द करण्यात आला. त्यानंतर पुणेकरांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. … Read more

पुण्यात झालेल्या पावसाने मोडला 8 दशकांचा विक्रम

मागच्या दोन तीन दिवसांपासून पुण्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. काल (25) दिवसभर झालेल्या पावसामुळे पुण्यातील पावसाबाबत एक नवा रेकॉर्ड झाल्याची माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राकडून देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात 1938 नंतर म्हणजेच तब्बल 86 वर्षांनी सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील आयएमडी स्टेशनवर 131मिमी पावसाची नोंद झाली आहे. यातील बहुतांश … Read more

देशात परवडणाऱ्या घरांच्या यादीत पुण्याला अव्वल स्थान ; काय सांगतो हौसिंग रिपोर्ट

real estate pune

मागच्या काही दिवसांपासून रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी उलथा पालथ झाल्याचे पाहायला मिळत आहे. प्रॉपर्टीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये घर घ्यायचं म्हटलं की घरांची किंमत ही कोटींच्या दारात जाऊन पोहोचली आहे. अशातच पुण्यासाठी एक दिलासादायक अहवाल आता समोर आला आहे. सीआरइ मॅट्रिक्स आणि क्रेडाई पुणे यांच्या माध्यमातून पुणे हाउसिंग रिपोर्ट सप्टेंबर … Read more