Pune-Bangalore Expressway: पुणे-बेंगळुरू द्रुतगती मार्गामुळे वेळेची होणार बचत; या 12 जिल्ह्यांतून जाणार मार्ग
Pune-Bangalore ExpressWay| केंद्र सरकारच्या (Central Government) भारतमाला प्रकल्पांतर्गत पुणे-बेंगळुरू द्रुतगती (Pune-Bangalore ExpressWay) मार्गाने दोन्ही राज्य जोडले जाणार आहेत. या मार्गाच्या निर्मितीनंतर दोन्ही राज्यातील 18 तासांचा प्रवास अवघ्या 7 तासांमध्ये करता येणार आहे. 700 किमी लांबीचा हा मार्ग महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये बांधला जात आहे. जो एकूण 12 जिल्ह्यातून जाईल. ज्यामुळे या तिन्ही भागातील लोकांचा प्रवास अधिक … Read more