Pune Helicopter Crash : पुण्यात हेलिकॉप्टर कोसळलं!! 3 जणांचा मृत्यू
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुण्यातील बावधन या डोंगराळ भागात हेलिकॉप्टर क्रॅश (Pune Helicopter Crash) झालं आहे. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे हेलिकॉप्टर कोसळण्याच्या आल्याचे सांगितल जात आहे. मात्र दुर्दैवाने या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. यात २ पायलट आणि एका इंजिनीअर चा समावेश आहे. परिसरात तुटलेल्या हेलिकॉप्टरचे सांगाडे … Read more