‘वट पौर्णिमा’ : जन्मोजन्मी हीच पत्नी मिळू दे
पुणे प्रतिनिधी | जन्मो जन्मी हाच पती मिळण्यासाठी कामना करण्याची हिंदू संस्कृतीमध्ये धारणा आहे. जेष्ठ पौर्णिमेदिवशी सावित्रीचा पती सत्यवानाचे प्राण घेऊन जाणाऱ्या यमाकडून सावित्रीने पतीचे प्राण माघारी आणले त्या दिवशीपासून वट पौर्णिमा सण साजरा केला जाऊ लागला अशी अख्यायिका आहे. मात्र पुण्याच्या पुरुषांनी जन्मो जन्मी हीच पत्नी मिळावी यासाठी वडाच्या झाडाला धागा बांधून कामना केली आहे. … Read more