पुणे पुस्तक महोत्सवाने केला नवा रेकॉर्ड; पंतप्रधान मोदींनीही घेतली दखल

Pune Book Festival

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे तिथे काय उणे… पुणे शहराने आपल्या नावावर आणखी एक विश्वविक्रमाची नोंद करून पुणे शहरासाठी उणे ठरणारी बाब देखील नाहीसी केली. याआधी चीन देश्याच्या नावावर असलेला विश्वविक्रम पुणे शहरातील नागरिकांनी एकत्र येऊन मोडीस काढला व गुरुवारी भारताच्या नावावर करून घेतला. पुण्याला शिक्षणाचे माहेरघर म्हणतात त्यामुळे वाचनाबाबताची आवड नवीन पिढीत जोपसली गेली … Read more

येरवडा मेट्रो स्थानक ते विमानतळापर्यंत असणार स्वतंत्र फिडर सेवा

Pune Yerawada Metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुण्यामध्ये सध्या मेट्रोला (Pune Metro) प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पूण्यातील महत्वाच्या ठिकाणी मेट्रो लाईन टाकण्याचे काम सध्या जोरदार सुरु आहे. त्यातच आता येरवडा मेट्रो स्थानक ते विमानतळापर्यंत स्वतंत्र फिडर सेवा असणार आहे. रुबी हॉल ते रामवाडी या मार्गीकेवरील स्थानकांची कामे ही जोरदार सुरु असून या मार्गीकेसोबतच येथे लोकांची वर्दळ … Read more

पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय; विद्यार्थ्यांसाठी मोफत बस सेवा सुरु

Pune University bus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे म्हणजे शिक्षणाचे माहेरघर. त्यामुळे पुणे विद्यापीठात जाण्यासाठी सर्वच विद्यार्थी मेहनत करतात. पुणे विद्यापीठाचा एकूण एरिया हा 411 एकरवर वसलेला आहे. येथे प्रत्येक विषयांचे स्पेशल डिपार्टमेंटदेखील आहे. परंतु एवढा भव्य दिव्य परिसर असल्यामुळे प्रत्येक विभागाला जाण्यासाठी विद्यार्थ्यांना, सेवकांना तसेच शिक्षकांना अडचणी निर्माण होत होत्या त्यामुळे विद्यापीठाणे आता विद्यापीठाच्या क्षेत्रात मोफत बस … Read more

पुण्यातील ‘या’ महत्वाच्या ठिकाणी उभारण्यात येणार नवीन बसस्थानक

pune new bus stand

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुण्यावरून इतर ठिकाणी जाणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या गाड्यांचा वापर अनेकजण करतात. त्यामुळे पुण्यात असलेल्या बसस्थानकावर प्रचंड गर्दी पाहायला मिळते. परंतु आता ही गर्दी तुम्हाला कमी होताना दिसणार आहे. कारण पुण्यात अजून एक बस स्थानक उभारले जाणार आहे. कुठे बांधले जाणार बस स्थानक? शिवाजीनगर येथे असलेले पहिले … Read more

पुणे – अजनी – पुणेसह चालवल्या जाणार 36 गाड्या ; मध्य रेल्वेने घेतला मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मध्य रेल्वे सध्या अनेक हिताचे निर्णय घेत आहे. त्यामध्ये अतिरिक्त गाड्या सोडणे, प्रवाश्यांसाठी नवीन रेल्वे सुरु करणे यामुळे प्रवाश्यांना सणासुदीतही प्रवास करण्यास दिलासा मिळतो. त्याचप्रमाणे याहीवेळी मध्य रेल्वेने पुणे – अजनी – पुणेसह तब्ब्ल 36 गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आता या गाड्या कोणत्या असतील आणि त्यांचे वेळापत्रक कसे असेल याबाबत … Read more

पुण्याला मिळणार नवीन महामार्ग; या शहरांना जोडणार

Pune New Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या महामार्गाचे काम हे राज्यात चांगलेच जोर धरताना दिसून येत आहे. समृद्धी महामार्गाचेही काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. असे असताना शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे वाहतूक कोंडीमुळे ग्रासले जात आहे. त्यासाठी पर्याय म्हणून आता पुण्याला नवीन महामार्ग मिळणार आहे. आता या महामार्गला कोणते प्रमुख शहर जोडले जाईल याबाबत जाणून … Read more

Pune Metro : दिवाळीच्या पहिल्या दिवशी पुणे मेट्रो ‘या’ वेळेतच धावणार

Pune Metro time

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणेकरांनो, हि बातमी खास तुमच्यासाठी आहे. रविवारी दिवाळी हा देशातील सर्वात मोठा सण असून सर्वत्र तयारी सुरु आहे. दिवाळीनिमित्त अनेकजण खरेदीसाठी एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असताना मेट्रोचा (Pune Metro) वापर करत आहेत. परंतु दिवाळीनिमित्त पाहल्याच दिवशी म्हणजे 12 नोव्हेंबरला पुणे मेट्रोने वेळेत बदल केला आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रवास करत असताना वेळ … Read more

Pune Railways : पुणेकरांसाठी खुशखबर; रेल्वेकडून सोडल्या जाणार 391 गाड्या

Pune Railways

Pune Railways | दोन दिवसावर आलेल्या दिवाळीमुळे शहरामध्ये असलेले अनेकजण गावी निघालेले आहेत. दिवाळीनिमित्त सलग सुट्ट्या असल्याने प्रवाश्याचे पाय गावाकडे निघाले आहेत. साहजिकच, एसटी बसेस असो वा रेल्वे असो, सर्वत्र मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे विभाग सुद्धा विशेष खबरदारी घेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणेकरांसाठीही रेल्वेकडून 391 गाड्या सोडल्या … Read more

वेगाने बस चालवणाऱ्या चालकांना वेसण!! PMPML चे स्पीड 50 वर होणार लॉक

PMPML Bus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | PMPML बस ही पुणे शहराची (Pune City) शान मानली जाते. त्यातून अनेक प्रवासी प्रवास करतात. पुणेकरांच्या जीवनाचा ती एक अविभाज्य भाग आहे. परंतु येत्या काळात गाड्यांच्याअपघाती संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. त्यासाठी प्रशासनाने PMP चा वेग हा प्रतितास 50 किलोमीटरवर ठेवण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. त्यामुळे भरधाव वेगात … Read more

पुणे ते नाशिक प्रवास होणार सुपरफास्ट; पहा कसा आहे नवा महामार्ग

pune to nashik highway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याच्या विकासासाठी राज्यातील महत्वाच्या शहरांमधील दळणवळणाच्या सुविधा सुधारण्याची गरज लक्षात घेऊन राज्यकर्ते त्यासंदर्भात निर्णय घेताना दिसून येत असतात. मुंबई – पुणे एक्सप्रेस व समृद्धी महामार्गाच्या यश्यानंतर आता पुणे ते नाशिक दृतगती महामार्गाची (Pune To Nashik Highway) तयारी जोरदार सुरु आहे. नाशिक शहरातून पुण्याला जाणाऱ्यांची संख्या  मोठी आहे. नाशिक आणि पुणे या शहरांमधील … Read more