महाराष्ट्रातील प्रत्येक साखर कारखान्यात इथेनॉलची निर्मिती व्हायलाच हवी- अमित शाह

amit shah in pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात असा एकही साखर कारखाना नसावा जिथे इथेनॉलचे उत्पादन होणार नाही असं मोठं विधान केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केलं आहे. आज पुण्यात अमित शाह यांच्या हस्ते बहुराज्यीय सहकारी संस्थांसाठी तयार करण्यात आलेल्या वेब पोर्टलचं हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी वरील आदेश दिले. … Read more

हस्तांदोलन, दिलखुलास हास्य अन् पाठीवर थाप; व्यासपीठावर मोदी- पवारांमध्ये नेमकं काय घडलं?

शरद पवार , मोदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना आज लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. पुण्यात आल्यानंतर सर्वात प्रथम नरेंद्र मोदींनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. यानंतर तसेच ते ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ सोहळ्यासाठी रवाना झाले. खास म्हणजे पुरस्कार मंचावर पोहोचल्यानंतर त्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही (Sharad Pawar)  उपस्थित होते. शरद पवारांच्या … Read more

PM Modi Pune Visit : टिळकांचे गुजरातसोबतही विशेष नातं; मोदींनी सांगितला ‘तो’ इतिहास

PM Modi Pune Visit

PM Modi Pune Visit। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा पुण्यात असून सध्या ते लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात उपस्थित आहेत. या पुरस्कार सोहळ्यात बोलत असताना त्यांनी, लोकमान्य टिळक पुरस्कार १४० कोटी जनतेला अर्पण करत असल्याचे म्हणले आहे. तसेच “स्वातंत्र्य लढ्याच्यावेळी लोकमान्य टिळक गुजरातमध्ये आले होते. त्यामुळे टिळकांचे गुजरात जनतेसोबत ही विशेष नाते आहे. लोकमान्य टिळकांनी … Read more

PM Modi Pune Visit : मोदींनी घेतलं दगडूशेठ गणपतीचे दर्शन; केला ‘हा’ संकल्प

PM Modi Pune Visit

PM Modi Pune Visit । आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात आल्यानंतर सर्वात प्रथम पंतप्रधान मोदींनी मानाचा मानला जाणारा दगडूशेठ गणपती मंदिराला भेट दिली. आज बरोबर ठीक पावणे 12 वाजता नरेंद्र मोदी दगडूशेठ गणपती मंदिरात उपस्थित होते. यावेळी त्यांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. तसेच दगडूशेठ गणपतीची आरती, महाअभिषेक आणि पूजन केले. यानंतर ते … Read more

Pune News : मोदींच्या पुणे दौऱ्यानिमित्त उद्या शहरातील वाहतुकीत बदल; पर्यायी मार्ग कोणते?

Narendra Modi Pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे उद्या पुणे (Pune) दौऱ्यावर आहेत. उद्या १ ऑगस्ट रोजी मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकासकामांचे उदघाटन करण्यात येणार आहे. मोदींच्या या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सज्ज झाल्या असून पुण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. मोदींच्या दौऱ्यानिमित्त … Read more

शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या, महिलेच्या मागणीची गावभर चर्चा; पण नेमकं कारण काय?

helicopter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकरी राजा संपूर्ण जगाचा पोशिंदा असल्यामुळे त्याच्या सर्व समस्यांवर तोडगा काढण्याचे काम प्रशासनाचे असते. सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कित्येक शासकीय योजना राबविल्या जातात. मात्र सरकार  शेतकऱ्यांच्या पायाभूत सुविधांकडे लक्ष देताना दिसत नाही. त्यामुळे एका शेतकरी महिलेने सरकारकडे लक्षवेधी मागणी केली आहे. शेतात जाण्यासाठी रस्ता नाही, त्यामुळे आम्हाला एक हेलिकॉप्टर उपलब्ध करून द्या अशी … Read more

Pune Crime : पोलीस दलात खळबळ!! ACP कडून पत्नी अन पुतण्याची हत्या; नंतर स्वतःलाही संपवलं

Bharat Gaikwad Acp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातून एक मोठी खळबळजनक बातमी समोर येत आहे. पुण्यातील एका बड्या पोलीस अधिकाऱ्याने स्वतःच्या पत्नीची आणि पुतण्याची हत्या (Pune Crime )केली आहे. येव्हडच नव्हे तर या हत्याकांडानंतर त्यांनी स्वतःलाही संपवलं आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. भारत गायकवाड (Bharat Gaikwad) असं सदर पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून ते अमरावती पोलिस दलातील … Read more

Pune News : मुसळधार पावसामुळे पुणे घाटातील वाहतूक बंद; प्रशासनाने काढले आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. रायगड, चिपळूण, पालघर, पुणे अशा सर्व ठिकाणी प्रशासनाकडून अलर्ट जारी करण्यात आले आहेत. पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. यामुळे पुणे येथून भोर मार्गे महाडला जाणारा वरंधा घाट रस्ता बंद करण्यात आला आहे. पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी … Read more

Pune News: लोणावळ्यात गेल्या 24 तासात 280 मिमी पावसाची नोंद; पर्यटकांसाठी सतर्कतेचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोणावळामध्ये (Lonavala) फिरायला जाणाऱ्या पर्यटकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बुधवारी लोणावळा शहरात २४ तासात २८० मिमी इतका विक्रमी पाऊस पडला आहे. त्यामुळे यावर्षीच्या हंगामात झालेला हा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. या अधिवृष्टीमुळे प्रशासनाने लोणावळा शहरातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. त्याचबरोबर, नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. … Read more

Pune News : पर्यटकांनो जरा जपून! सिंहगड किल्ल्याजवळ आढळून आला बिबट्या

Pune News

Pune News : महाराष्ट्रातील पुणे शहराच्या जवळ असणाऱ्या सिंहगड किल्ल्याच्या (Sinhagad Fort) जवळील भागात बिबट्या आढळून आल्यामुळे खळबळ माजली आहे. त्यामुळे वनविभागाने किल्ला बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना अलर्ट जारी केला आहे. हा बिबट्या किल्ल्याच्या कल्याण दरवाजाजवळ आला असल्याची माहिती स्थानिकांनी वन विभागाला दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, सोमवारी साडे सहाच्या सुमारास कल्याण दरवाजाच्या जवळ असणाऱ्या मोरदरी … Read more