Sharad Pawar : साहेब, निवृत्तीचा निर्णय मागे घ्या; पुण्यात झळकले विनंती करणारे बॅनर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लोक माझे सांगाती या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण राजकारणात निवृत्ती घेतोय अस म्हणत सर्वानाच मोठा धक्का दिला. यानंतर तेथील उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच बडे नेतेमंडळी आणि युवक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पवारांना आपला हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. तब्बल 2 तास नेते पवारांसमोर ठाण मांडून बसले … Read more

शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘नई आशा नई दिशा’ उपक्रम सक्रिय

पुणे। योगेश जगताप तळेगाव आणि आजूबाजूच्या ४० गाव/वाड्या/ वस्त्यांमधील १४ ते १८ वयोगटातील मुलांची काय स्थिती आहे..? हे पाहण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून एक सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये १५२ मुलांशी आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधून त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला गेला व यातील पहिल्या टप्प्यात ४२ मुलांनी मुक्त शाळेतून दहावीची तयारी सुरू केली आहे. … Read more

Pune News : पुण्यात ट्रक अन् ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू, 22 जखमी

pune truck travels accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून अपघाताचे सत्र सुरूच आहेत. आज पुणे (Pune) येथील नवले पुलाजवळ असलेल्या स्वामी नारायण मंदिर येथे ट्रक आणि खासगी ट्रॅव्हल्स मध्ये भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे तर 22 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

Ajit Pawar : सोशल मीडियावरील घड्याळ हटवल्यानंतर आता नवीन ट्विटने राजकारणात ट्विस्ट

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाजप सोबत जाण्याच्या चर्चामुळे राजकारण तापले आहे. अशात पवार यांनी काही वेळापूर्वी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून घड्याळाचे चिन्ह हटवल्याने विविध चर्चा रंगल्या आहेत. आता मात्र अजित पवार यांनी नवीन ट्विट केलं असून यामुळे राज्यातील राजकारणात ट्विस्ट निर्माण झाला आहे. खारघर येथे ‘महाराष्ट्र … Read more

धक्कादायक!! पुण्यातील शाळेत दहशतवादी ट्रेनिंग; NIA ने केली मोठी कारवाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यातून एक मोठी धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुण्यातील ब्लू बेल नावाच्या शाळेतील दोन मजल्यावर दहशतवादी प्रशिक्षण सुरू केलं होत. PFI या संघटनेकडून हे ट्रेनिंग दिलं जातं होतं. या घटनेची माहिती मिळताच एनआयएने हे दोन्ही मजले सील केले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील एका शाळेत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया … Read more

10वी पास उमेदवारांना पुण्यात नोकरीची संधी; इथे करा अर्ज

pune job for 10 th pass

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10वी पास उमेदवारांसाठी पुण्यात नोकरीची संधी आहे. मुख्यालय दक्षिणी कमांड, पुणे येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. एकूण 78 जागांवर होणाऱ्या या भरती अंतर्गत सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर ग्रेड-II, गट ‘क’ हे पद भरले जाणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 07 मे 2023 … Read more

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार कोण? बावनकुळेंनी दिले ‘हे’ उत्तर

Chandrashekhar Bawankule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार कोण असणार याच्या चर्चा सातत्याने रंगत आहेत. पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपमध्ये अनेकजण इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्ष नेमका कोणाला संधी देणार याबाबत थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाच विचारले असता, या विषयावर आत्ताच चर्चा नको असं म्हणत त्यांनीनी पत्ते खुले … Read more

बापटांच्या निधनानंतर 4 दिवसात भाजप नेत्याचे ‘भावी खासदार’ बॅनर; राष्ट्रवादीने व्यक्त केला संताप

jagdish mulik suraj chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांच्या निधनाला अजून ४ दिवसही झाले नाही तोच भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांचे भावी खासदार अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे. जगदीश मुळीक हे बापट साहेबांच्या मृत्यूची वाट पाहत होते का ? असा सवाल करत राष्ट्रवादी युवक कांग्रेस कार्याध्यक्ष … Read more

गिरीश बापट यांची प्रकृती गंभीर; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु

girish bapat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यांवर पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी आहेत. नुकत्याच झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत बापट यांनी व्हिलचेअरवर बसून पक्षाचा प्रचार केला. गेल्या अनेक महिन्यांपासून बापट आजारी आहे. मात्र आज अचानकच त्यांनी प्रकृती गंभीर झाली … Read more

सावरकर वादावर अजित पवारांनी स्पष्ट केली राष्ट्रवादीची भूमिका; म्हणाले की, आपल्याला …

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या स्वातंत्र्यवीर सावरकर वादावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होते का अशी शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकर यांचा उल्लेख माफीवीर असा केल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. सावरकरांचा अपमान सहन करणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना ठणकावलं. त्यानंतर आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी … Read more