Pune Crime : क्रिकेटवरून राडा अन थेट गोळीबार; पुण्यात चाललंय तरी काय??

Pune Crime Gun Firing

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिक्षणाचे माहेरघर आणि नोकरीसाठी बेस्ट शहर म्हणून ओळखलं जाणाऱ्या पुण्यात मागील काही महिन्यापासून अनेक खळबळजनक घटना (Pune Crime) घडल्यात. कोयता गॅंगची दहशत, शरद मोहोळची दिवसाढवळ्या हत्या, एकतर्फी प्रेमातून दर्शना पवार हिचा खून या सर्व घडामोडींमुळे पुण्याची मोठी नाच्चकी झाली. त्यात आता आणखी भर पडली आहे. पुण्यात क्रिकेट खेळण्यावरून राडा झाला आणि … Read more

पुण्यातील नामांकित महाविद्यालयात तरुणीची आत्महत्या; हे धक्कादायक कारण आले समोर

pune crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे शहरातून (Pune City) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या एका तरुणीने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या तरुणीचे नाव रेणुका बालाजी साळुंके असे असून ती अवघ्या 19 वर्षांची होती. तिला विद्यालयातील कॅन्टीनमध्ये काम करत असलेला … Read more

Pune Metro : मेट्रोच्या विस्तारित मार्गाला शासनाची मंजुरी; आता धावणार चांदणी चौक ते वाघोली

Pune Metro e

Pune Metro : नुकतेच रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मट्रो मार्गाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. याला प्रवाशांचा सुद्धा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आता मेट्रो मार्गाचा आणखी विस्तार असून चांदणी चौक ते वाघोली दरम्यानच्या मेट्रो विस्तारीकरणाला शासनाचा (Pune Metro) हिरवा कंदील मिळाला आहे. पुणे महानगर मेट्रो रेल प्रकल्पातील ३ हजार ७५६ … Read more

Pune Metro : मेट्रोच्या नव्या मार्गिकेला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद ; 4 लाख 33 हजार रुपयांचा महसूल वसूल

Pune Metro new route

Pune Metro : नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 6 मार्च रोजी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मेट्रोमार्गाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर या मार्गिकेवरील मेट्रोसाठी पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. या मार्गावर मेट्रो (Pune Metro) चालू झाल्यानंतर तब्बल 52 हजारांपेक्षा अधिक प्रवाशांनी या मार्गाचा वापर केल्याची माहिती मिळते आहे. 4 लाख … Read more

Holi Special Trains : होळीसाठी पुण्याहून सुटणार विशेष ट्रेन्स ; पहा कधीपासून बुकिंग ?

Holi Special Trains

Holi Special Trains : भारतीय सणांमध्ये होळी या सणाला मोठे महत्व आहे. संपूर्ण देशभर हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नोकरी आणि धंद्याच्या निमित्ताने शहरांमध्ये आलेली कुटुंबं आवर्जून होळीसाठी आपल्या गावी जातात. हीच बाब लक्षात घेऊन मध्यरेल्वेने रेल्वे गाड्यांची अतिरिक्त गर्दी दूर करण्यासाठी विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. पुणे शहरातून देखील या विशेष गाड्यांचे … Read more

Mhada Pune Lottery : खुशखबर…! पुणे विभागासाठी म्हाडाकडून 4777 घरांसाठी सोडत जाहीर

Mhada Pune Lottery : सर्वसामान्यांना हक्काची घरे मिळवून देणारे म्हणून ‘म्हाडा’ प्रचलित आहे. पुण्यामध्ये घर घेणाऱ्यांची स्वप्ने आता लवकरच पूर्ण होणार आहे. कारण पुणे विभागासाठी म्हाडाने सोडत जाहीर केली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड सहित सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्यांचा यामध्ये समावेश असणार आहे. म्हाडाच्या कार्यालयात सोडतीचा प्रारंभ म्हाडा पुणे (Mhada Pune … Read more

Pune News : ठरलं ! ‘या’ दिवशी होणार पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन

Pune News Airport

Pune News : नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मेट्रो मार्गाचे उदघाटन करण्यात आले. आता पुण्यातील आणखी एका मोठ्या प्रकल्पाचे उदघाटन मोदींच्या हस्ते होणार आहे. येत्या 10 मार्चला (Pune News) पुणे विमानतळावरील नविन टर्मिनलचे उदघाटन होणार आहे. खरेतर नवीन टर्मिनलचे काम पूर्ण होऊन अनेक महिने उलटले आहेत. हे टर्मिनल … Read more

Pune News : पीएमपी कडून महिलांसाठी मोफत प्रवास

Pune News PMC

Pune News : पीएमपी मध्ये महिलांसाठी खास ‘तेजस्विनी’ गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. या गाड्यांमधून दररोज महिला प्रवास करीत असतात. मात्र पुण्यातील महिलांना याच गाड्यांमधून मोफत प्रवास करण्याची संधी पीएमपी (Pune News) कडून देण्यात आली आहे. येत्या 8 मार्च रोजी जगभर जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या महिला दिनाच्या निमित्ताने पुणे महानगर … Read more

Nashik-Pune Highway : पुणे-नाशिक महामार्गामुळे राजगुरुनगर, चाकण, मंचर मार्गे थेट शिर्डीला जाता येणार

Nashik-Pune Highway chakan 1

Nashik-Pune Highway : राज्यातील दळणवळण सुलभ होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून रस्ते बांधण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेतले जात आहे. राज्यात समृद्धी महामार्ग शक्तीपीठ महामार्ग सारखे मोठे आणि शाश्वत विकास देणारी कामे हाती घेतली आहेत. त्यातच आता पुणे – नाशिक औद्योगिक महामार्गाला (Nashik-Pune Highway) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मंजुरी मिळाली आहे. या … Read more

Pune Real Estate : घर असावे पुण्यात …! 2023 च्या चौथ्या तिमाहीत 11408 कोटी रुपयांच्या घरांची नोंदणी

Pune Real Estate : शहरातील उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्थांमुळे पुणे हे ‘Oxford of the East’ म्हणून ओळखले जाते. पुणे शहर हे आय टी हब म्हणून ओळखले जाते. शिवाय हे शहर मुंबई नंतर झपाट्याने विकसित होणारे शहर आहे. पुणे (Pune Real Estate) शहरातील अनेक कॉर्पोरेट कार्यालये आणि आयटी कंपन्यांच्या सेटलमेंटमुळे पुण्यातील पॉश सोसायट्यांची मागणी वाढली आहे. … Read more