…तर तलाठी भरती परीक्षा रद्द करू; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान

Devendra Fadnavis (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील तलाठी भरती (Talathi Bharti) परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाला आहे असा आरोप काँग्रेस आमदार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला होता. तसेच याबाबत SIT स्थापन करावी अशी मागणीही त्यांनी केली होती. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठं विधान केलं आहे. तलाठी भरती परीक्षा … Read more

Vande Bharat Express : पुण्याला मिळणार अजून एक वंदे भारत एक्सप्रेस; पहा कसा असेल रुट?

Vande Bharat Express Pune

Vande Bharat Express | पुणे (Pune) हे शिक्षणाचे माहेरघर तर आहेच त्याचबरोबर पुणे हे मेट्रोचे शहर म्हणून देखील ओळखले जात आहे. असे असताना आता पुण्याला वंदे भारत ट्रेन मिळावी अशी मागणी केली जात होती. त्यामुळे पुण्याला मुंबई ते सोलापूर दरम्यान चालवली जाणारी गाडी पुणे मार्गे सुरू करण्यात आली आहे. परंतु ही ट्रेन थेट पुण्यावरून नव्हती. … Read more

पुणेकरांचा प्रवास महागला; कसे असतील नवे दर? चला जाणून घेऊया

Pune Ola Uber Rate Hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुण्यास ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्यामुळे शहरात येणारे पर्यटकांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. दरवर्षी लाखो पर्यटक पुण्यात येत असतात आणि विविध ठिकाणांना भेट देत असतात. पुण्यातील सारसबाग, शनिवारवाडा, दगडूशेठ गणपती यासारख्या ठिकाणी जाण्यासाठी पर्यटक Ola, Uber सारख्या सुरक्षित वाहनांचा वापर करतात. ते त्यांना अधिक सोयीचे व खिशाला परवडणारेही वाटते. परंतु Uber … Read more

Rental House At Pune : पुण्यात स्वस्तात भाड्याने घर पाहिजे? ‘ही’ 6 ठिकाणे तुमच्यासाठी ठरतील बेस्ट

Rental House At Pune

Rental House At Pune : पुणे शहराची ओळख देशातील महत्वाचे ऐतिहासिक व सांस्कृतिक शहर अशी आहे. पुणे शहर शैक्षणिक, औद्योगिक आणि आयटी हब यांचे केंद्रस्थान आहे. साहजिकच पुण्यामध्ये देशातील अनेक राज्यांतून विद्यार्थी, कामगार, तंत्रज्ञ, कलाकार इ. लोकांचा ओघ आहे. पुण्यात सध्या यामुळे लोकसंख्या वाढत आहे. राहायला येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पुण्यालगत औद्योगीकरणाचा मोठ्या प्रमाणात विस्तार … Read more

अजितदादांचे अमोल कोल्हेना खुलं आव्हान; म्हणाले की, त्यांच्याविरोधात…..

Ajit Pawar Amol Kolhe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये 2 गट पडल्यानंतर आता या दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करायला मागेपुढे बघत नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल शरद पवारांवर टीका केल्यानंतर आज शिरूरचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) याना थेट आव्हान दिले आहे. मागच्या निवडणुकीत एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटील … Read more

Vande Bharat Express : पुण्याला मिळणार 2 वंदे भारत एक्सप्रेस; कसा असेल रूट जाणून घ्या

Vande Bharat Express Pune

Vande Bharat Express | पुणे म्हंटल की आठवत ते शिक्षणाचे माहेरघर. त्यातच पुण्यामध्ये मेट्रो सुरु झाल्यामुळे पुणे करांसाठी वाहतूक सुविधा ही वाढली आहे. असे असताना आता पुण्यामध्ये आता २ वंदे भारत एक्सप्रेस सुरु होणार आहे. त्यामुळे नक्कीच वाहतूक कोंडीस आळा घातला जाईल. आता या वंदे भारत एक्सप्रेसचा रूट नेमका कसा असेल याबाबत जाऊन घेऊयात. पुण्याला … Read more

अबब!! चक्क 61 लाखांची मटणाची उधारी; हॉटेल चालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

61 lakhs of mutton loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आत्तापर्यंत अनेक फसवणूकीच्या गोष्टी ऐकण्यात आल्या आहेत. पण तुम्ही कधी ऐकलय का की, मटणाची (Mutton) उधारी न देता हॉटेल मालकाने फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये आश्चर्याची बाब म्हणजे ही रक्कम थोडीथोडकी नसून तब्बल 61 लाख रुपये एवढी आहे. पुण्यातील एका प्रसिद्ध हॉटेल चालकाने ही फसवणूक केली आहे. त्याच्याविरोधात पोलीस … Read more

पुणे पुस्तक महोत्सवाने केला नवा रेकॉर्ड; पंतप्रधान मोदींनीही घेतली दखल

Pune Book Festival

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे तिथे काय उणे… पुणे शहराने आपल्या नावावर आणखी एक विश्वविक्रमाची नोंद करून पुणे शहरासाठी उणे ठरणारी बाब देखील नाहीसी केली. याआधी चीन देश्याच्या नावावर असलेला विश्वविक्रम पुणे शहरातील नागरिकांनी एकत्र येऊन मोडीस काढला व गुरुवारी भारताच्या नावावर करून घेतला. पुण्याला शिक्षणाचे माहेरघर म्हणतात त्यामुळे वाचनाबाबताची आवड नवीन पिढीत जोपसली गेली … Read more

येरवडा मेट्रो स्थानक ते विमानतळापर्यंत असणार स्वतंत्र फिडर सेवा

Pune Yerawada Metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुण्यामध्ये सध्या मेट्रोला (Pune Metro) प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पूण्यातील महत्वाच्या ठिकाणी मेट्रो लाईन टाकण्याचे काम सध्या जोरदार सुरु आहे. त्यातच आता येरवडा मेट्रो स्थानक ते विमानतळापर्यंत स्वतंत्र फिडर सेवा असणार आहे. रुबी हॉल ते रामवाडी या मार्गीकेवरील स्थानकांची कामे ही जोरदार सुरु असून या मार्गीकेसोबतच येथे लोकांची वर्दळ … Read more

पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय; विद्यार्थ्यांसाठी मोफत बस सेवा सुरु

Pune University bus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे म्हणजे शिक्षणाचे माहेरघर. त्यामुळे पुणे विद्यापीठात जाण्यासाठी सर्वच विद्यार्थी मेहनत करतात. पुणे विद्यापीठाचा एकूण एरिया हा 411 एकरवर वसलेला आहे. येथे प्रत्येक विषयांचे स्पेशल डिपार्टमेंटदेखील आहे. परंतु एवढा भव्य दिव्य परिसर असल्यामुळे प्रत्येक विभागाला जाण्यासाठी विद्यार्थ्यांना, सेवकांना तसेच शिक्षकांना अडचणी निर्माण होत होत्या त्यामुळे विद्यापीठाणे आता विद्यापीठाच्या क्षेत्रात मोफत बस … Read more