पुण्यात झालेल्या पावसाने मोडला 8 दशकांचा विक्रम

मागच्या दोन तीन दिवसांपासून पुण्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. काल (25) दिवसभर झालेल्या पावसामुळे पुण्यातील पावसाबाबत एक नवा रेकॉर्ड झाल्याची माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राकडून देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात 1938 नंतर म्हणजेच तब्बल 86 वर्षांनी सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील आयएमडी स्टेशनवर 131मिमी पावसाची नोंद झाली आहे. यातील बहुतांश … Read more

Pune Rain Update : पुण्यात पावसाचा रेड अलर्ट!! खडकवासला धरणातून विसर्ग सुरु

Pune Rain Update

Pune Rain Update । गेल्या काही तासांपासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी वरुणराजा धो- धो कोसळत आहे. खास करून पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. आज हवामान विभागाकडून पुणे, साताऱ्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. आज म्हणजेच रविवारी याठिकाणी २०४ मिलीमीटर पेक्षाही जास्त पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात नागरिकांना सतर्क राहण्याचे … Read more

हाच का मेट्रो सिटी पुण्याचा विकास; पूरग्रस्त स्थितीवरून कमलताई व्यवहारे यांचा विरोधकांवर निशाणा

kamalatai vyavhare pune flood

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे सांस्कृतिक शहर पुणे हे यंदाच्या पावसात मात्र समुद्रासारखं पाण्याने भरलेले दिसलं. मागील २-३ दिवसांपासून पुण्यात मुसळधार पाऊस पडल्याने पुन्हा एकदा पुण्यातील अनेक सखल भागात पाणी साचल्याने पाहायला मिळालं. शहरातील लोहियानगर आणि गंज पेठ परिसरात सुद्धा ओसंडून पाणी वाहू लागलं असून नागरिकांची गैरसोय पाहायला मिळाली. प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका पुणेकरांना बसत … Read more

पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही, पूरस्थितीवरून राज ठाकरेंचा सरकारवर संताप

raj thackeray pune rain (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील ४ दिवसात मुसळधार पावसामुळे पुणे शहरात अगदी भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक सखल भागात पाणी साचल्याने सर्वसामान्य माणसाचे जीवन विस्कळीत झालं होते. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील एकूण परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पुण्याचा दौरा केला. यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील … Read more

Lavasa Landslide : लवासामध्ये दरड कोसळली; 3-4 जण अडकल्याची शक्यता

Lavasa Landslide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुसळधार पावसामुळे लवासामध्ये असलेल्या दोन व्हिलांवर दरड कोसळल्याची (Lavasa Landslide) घटना घडली आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाल्याने हे दोन्ही व्हिला गाडले गेले आहेत. या घटनेमध्ये २ ते ४ जण बेपत्ता झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला याबाबत माहिती दिली आहे. मागच्या वर्षी ईशराळवाडी … Read more

Pune Rain Update : पुण्यात पावसाचा रेड अलर्ट!! शाळांना सुट्टी, गरज असेल तरच घराबाहेर पडा

Pune Rain Update

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात मागील ५ -६ दिवसांपासून पावसाची तुफान बॅटिंग (Pune Rain Update) बघायला मिळत आहे. अनेक ठिकाणी नद्यानाले ओसंडून वाहत आहेत तर अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या सततधारेमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. महाराष्ट्रातील एक महत्वाचे शहर आणि शिक्षणाचे माहेरघर मानलं जाणाऱ्या पुण्यात सुद्धा मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने पुण्याला … Read more

भाजपने पुण्यात समुद्रही आणून दाखवला! जयंत पाटलांचा खोचक टोला

pune rain jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील शैक्षणिक आणि औद्योगिक दृष्टीने महत्वाचे असलेल्या पुणे शहराला पावसाने चांगलेच झोपडले आहे. काल आणि आजच्या सततच्या मुसळधार पावसाने पुण्यातील रस्ते तुंबले आहेत. संपूर्ण पुणे शहर जलमय झालं आहे . पुणे महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ट्विट करत … Read more