Pune: पुणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका ; RTO आणि PMC राबणार खास उपाययोजना
Pune : मुंबई खालोखाल राज्यामध्ये पुणे शहराचा नंबर लागतो. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक शिक्षण , नोकरी आणि कामानिमित्त पुण्यात येत असतात. तर काही कामानिमित्त आलेले लोक पुण्यातच स्थायिक झाले आहेत. याचा परिणाम मात्र पुण्याच्या लोकसंख्येत झाला असून पुण्याची लोकसंख्या तर वाढली आहेच शिवाय पुण्यामध्ये वाहनांची संख्या देखील वाढली असून पुण्यातल्या काही मार्गावर तासंतास वाहतूक कोंडी होते. … Read more