Pune University Bharti 2024 | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘या’ पदासाठी भरती, दरमहा मिळणार 31 हजार रुपये पगार

Pune University Bharti 2024

Pune University Bharti 2024 | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत प्रोजेक्ट असोसिएट 1 या पदाचा रिक्त जागा निघालेल्या आहेत. या पदाची 1 रिक्त जागा निघालेली आहे. आणि त्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2024 ही आहे. त्यामुळे आता याला … Read more