आमदार अपात्रतेबाबत कोर्टाचा मोठा निर्णय; विधानसभा अध्यक्षांना दिले ‘हे’ आदेश

Rahul Narwekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आमदार अपात्र प्रकरणाची नुकतीच सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पार पडली आहे. या सुनावणीत आमदार अपात्रसंदर्भात येत्या 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. या निर्णयाला वेळ लागल्यास पुढे याबाबतचा आम्हाला निर्णय घ्यावा लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालायने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना चांगलेच … Read more

शिंदे सरकार 72 तासांत जाणार; नव्या दाव्याने पुन्हा राजकीय खळबळ

Eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन|  शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरून होणाऱ्या दिरंगाईबाबत याचिकांवर सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली. तसेच, “सोमवारपर्यंत जर त्यांनी सुनावणीचं वेळापत्रक जाहीर केलं नाही, तर आम्ही त्यांना वेळापत्रक ठरवून देऊ” असे देखील खडसावून सांगितले. दरम्यान, या सर्व घडामोडीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय … Read more

आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी हिवाळी अधिवेशनापर्यंत चालणार; नार्वेकरांकडून दिरंगाई?

shinde, thakare, narvekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 25 सप्टेंबर रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेना आमदारांच्या अपात्र प्रकरणाची सुनावणी पार पडली आहे. या सुनावणीमध्ये पुढील सुनावणीच्या वेळापत्रकाविषयी चर्चा करण्यात आली. त्यानंतर आता आमदार अपात्र प्रकरणाच्या पुढील सुनावणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार, या प्रकरणाची सुनावणी डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनापर्यंत सुरू राहणार आहे. तर 13 … Read more